पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड 2024

 

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत काम करण्याची चांगली संधी (PGCIL Bharti 2024) उपलब्ध झाली आहे. याठिकाणी अधिकारी प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 43 रिक्त जागांसाठी भरती केली जाणार 


ऑनलाईन नोंदणी/ ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2024 आहे. (PGCIL Bharti 2024) 


पदाचे नाव - अधिकारी प्रशिक्षणार्थी

पदसंख्या - 43 जागा

शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

अर्ज शुल्क - 500/-

अर्ज पद्धती - ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट - https://www.powergrid.in  

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ई.मेलद्वारे व पोस्ट ऑफीस व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. उमेदवारांनी खालील दिलेय लिंक वरून थेट अर्ज करावे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2024 आहे. 




भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 1040 जागेसाठी महाभरती

 भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 1040 जागेसाठी महाभरती 

01. सेंट्रल रिसर्च टीम 02

02. सेंट्रल रिसर्च टीम 02

03. प्रकल्प विकास व्यवस्थापक 01

04. प्रकल्प विकास व्यवस्थापक ( व्यवसाय ) 02

05. रिलेशनशिप व्यवस्थापक 273

06. VP वेल्थ + 643

07. रिलेशनशिप मॅनेजर ( टीम लिड ) 32

08. विभागीय हेड 06

09. इन्वेस्टमेंट स्पेशालिस्ट 30

10. गुंतवणुक अधिकारी 49

  एकुण पदांची संख्या 1040


आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :


पद क्र.01 साठी : MBA / PGDM / PGDBM / CA / CFA


पद क्र.02 साठी : पदवी / पदव्युत्तर पदवी ( वाणिज्य / वित्त / अर्थशास्त्र / व्यवस्थापन / गणित / सांख्यिकी )


पद क्र.03 साठी : MBA / MMS / ME / PGDM / M.TECH / BE / B.TECH / PGDBM

पद क्र.04 साठी : MBA / PGDM / PGDBM


पद क्र.05 ते 08 साठी : कोणत्याही शाखेतील पदवीधर


पद क्र.09 व 10 साठी : MBA / PGDM / PGDBM / CFA / CA , NISM 21 A प्रमाणपत्र ..


अर्ज प्रक्रिया / लिंक 

 https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2024-25-09/apply 


या संकेतस्थळावर दिनांक 08 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / आ.दु.घ करीता 750/- तर SC / ST / OBC / PWD प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

Staff Selection Commission Recruitment 2024:

 कर्मचारी निवड आयोगात नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवार एसएससीच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ssc.gov.in येथे भेट देऊ शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.


या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे. म्हणजेच या भरतीसाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी असेल. आज रात्री ११.०० वाजल्यानंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही. त्यानंतर करेक्शन विंडो १६ ऑगस्ट रोजी उघडेल आणि १७ ऑगस्ट 2024 रोजी बंद होईल. संगणकावर आधारित परीक्षा ऑक्टोबर, नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात येणार आहे.


पात्रता:


या भरती मोहिमेत संस्थेतील एमटीएसची ४ हजार ८८७ पदे आणि सीबीआयसी आणि सीबीएनमधील हवालदाराची ३ हजार ४३९ पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज करण्यासाठी कट ऑफ तारखेपूर्वी मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता दहावी किंवा मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 

असा करा अर्ज:


सर्वप्रथम ssc.gov.in येथे एसएससीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.

नोंदणी तपशील प्रविष्ट करा आणि सबमिटवर क्लिक करा. त्यानंतर अकाऊंटमध्ये लॉगिन करा.

अर्ज भरा आणि अर्ज शुल्क भरा.

सबमिटवर क्लिक करा आणि पेज डाऊनलोड करा.

पुढील गरजेसाठी त्याची हार्ड कॉपी स्वत:जवळ ठेवा.

अर्ज शुल्क:


अर्ज शुल्क १००/- रुपये आहे. आरक्षणासाठी पात्र असलेल्या अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), अपंग (पीडब्ल्यूबीडी) आणि माजी सैनिक (ईएसएम) या महिला उमेदवार आणि उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. शुल्क केवळ भीम यूपीआय, नेट बँकिंग या ऑनलाइन पेमेंट मोडद्वारे किंवा व्हिसा, मास्टरकार्ड, मेस्ट्रो किंवा रुपे डेबिट कार्ड वापरून भरले जाऊ शकते. 

निवड प्रक्रियेत संगणक आधारित परीक्षा (सीबीई) आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (पीईटी) / शारीरिक मानक चाचणी (पीएसटी) यांचा समावेश असेल. पीईटी आणि पीएसटी केवळ हवालदार पदासाठी आहेत. अधिक संबंधित माहितीसाठी उमेदवार एसएससीची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.

मुंबई विद्यापीठाच्या संचालक, प्राध्यापक पदासाठीच्या या भरतीचा अर्ज

 

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. अनेकांची मुंबई विद्यापीठात नोकरी करण्याची इच्छा असते.

मुंबई विद्यापीठाच्या संचालक, प्राध्यापक पदासाठीच्या या भरतीचा अर्ज तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइनच्या माध्यमातून करू शकतात. त्याचप्रमाणे 17 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर या तारखेअगोदर अर्ज करावा. असे आवाहन मुंबई विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

संस्थेचे नाव : मुंबई विद्यापीठ.

पदाचे नाव : संचालक, प्राध्यापक

पदसंख्या : 04 जागा

नोकरी ठिकाण : मुंबई

वयोमर्यादा : 60 वर्षे 


अर्ज पद्धती : ऑनलाईन/ऑफलाईन


अर्ज पाठविण्याचा पत्ता : कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, कक्ष क्र. 25, फोर्ट, मुंबई - 400032

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑगस्ट 2024


किती मिळणार पगार : 1,44,200 रुपये दरमहा.

मुंबई विद्यापीठाच्या संचालक, प्राध्यापक पदासाठीच्या या भरतीचा अर्ज तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने भरू शकतात. अर्जदार वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवू शकतात. किंवा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा. अर्ज करण्यासाठी 17 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही, 





नौदलात काम करण्याची सुवर्णसंधी

 

नौदलात  काम करण्याची सुवर्णसंधी! भारताच्या नौदलाने नेवी सिविलियन एंट्रेंस टेस्ट (INCET-01/2024) चे नाटीफिकेशन जारी केले आहे. या परीक्षेकरिता उमेदवार 2 ऑगस्टपर्यंत अर्ज करु शकतात. 

नौदलाची ही परीक्षेद्वारे नौदलातील चार्जमॅन (एम्युनिशन वर्कशॉप), चार्जमॅन (फैक्ट्री), चार्जमॅन (मॅकेनिक),साइंटिफिक अस्टेंट, ड्रॉफ्ट्समॅन (कंस्ट्रक्शन) फायरमॅन, फायर इंजन ड्रायवर, ट्रेड्समॅन मेट, पेस्ट कंट्रोल वर्कर कुक इत्यादी पदांवर पर भरती केली जाणार आहे. जाणून घेऊया या भरतीबाबत.

चार्जमन (एम्युनिशन वर्कशॉप)-01
चार्जमन (फैक्ट्री)-10
चार्जमन (मैकेनिक)-18
साइंटिफिक अस्टेंट-04
ड्रॉफ्ट्समन (कंस्ट्रक्शन)-02
फायरमन-444
फायर इंजन ड्रायवर- 58
ट्रेड्समन मेट-161
पेस्ट कंट्रोल वर्कर-18
कुक-09
एमटीएस- 16

उमेदवारांना (राखीव प्रवर्ग, इडब्लूएस आणि महिला वगळून) 295 रुपये शुल्क भरावे लागेल. पेमेंट नेट बँकिंगद्वारे किंवा विसा /मास्टर/रुपे क्रेडिट/डेबिट कार्ड किंवा युपीआय (UPI) वापरून ऑनलाइन केले जाऊ शकते.

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी (फक्त फायरमन आणि फायर इंजिन ड्रायव्हरसाठी), दस्ताऐवज पडताळणी आणि वैद्यकीय फिटनेस चाचणी यांचा समावेश असेल. निवड प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात प्रगती करण्यासाठी उमेदवारांना प्रत्येक टप्प्यात पात्रता प्राप्त करणे आवश्यक आहे.


जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भंडारा अंतर्गत लिपिक , शिपाई पदांसाठी मोठी पदभरती

 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भंडारा अंतर्गत लिपिक , शिपाई पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The Bhandara District Central Co-operative Bank ltd . recruitment for clerk 99 & peon post 19, Number of post vacancy – 118 )


आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :


पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच MSCIT समतुल्य प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 23 जुलै 2024 रोजी वयोमर्यादा ..


पद क्र.01 साठी : 21-40 वर्षे दरम्यान


पद क्र.02 साठी : 18 – 40 वर्षे दरम्यान


अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपले आवेदन  दिनांक 02 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग 850/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 767/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल 

जाहिरात डाऊनलोड करा

https://drive.google.com/file/d/1G6VvkmvhmtnlozlHXPixSLm9sq2N6iGL/view?usp=drivesdk.

THDC India Limited job 2024-25

 

THDC India Limited) या सरकारच्या हायड्रो पावर कंपनीमद्ये 50 पेक्षा जास्त नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती आहे. ही पदे व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, उपव्यवस्थापक आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांची आहेत.


पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट thdc.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात


शैक्षणिक पात्रता: (THDC India Limited vacancy )


संबंधित क्षेत्रातील PG पदवी, BE, B.Tech, M.Tech, कामाचा अनुभव आवश्यक. वेगवेगळ्या पदानुसार ही शैक्षणिक पात्रता असणारआहे.


वयोमर्यादा


वरिष्ठ व्यवस्थापक: कमाल 48 वर्षे

व्यवस्थापक E-5 ग्रेड: कमाल 45 वर्षे

डेप्युटी मॅनेजर ई-4 ग्रेड: कमाल 40 वर्षे

वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी ई-3 ग्रेड: कमाल 34 वर्षे

असिस्टंट मॅनेजर ई-3 ग्रेड: कमाल 32 वर्षे 



नोंदणी शुल्क:


सामान्य, ओबीसी, इडब्लूएस : 600 रु

SC, ST, PH, माजी सैनिक आणि विभाग कर्मचारी: विनामूल्य


निवड प्रक्रिया:


शॉर्ट लिस्टिंग

मुलाखत


वेतन 


वरिष्ठ व्यवस्थापक: रु. 90,000 -3% -2,40,000 प्रति महिना.

व्यवस्थापक E - 5 ग्रेड: रु 80,000-3%-2,20,000 प्रति महिना.

डेप्युटी मॅनेजर E-4 ग्रेड: रु 70,000- 3%-2,00,000 प्रति महिना.

वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी E-3 ग्रेड: रुपये 60,000-3%-1,80,000 प्रति महिना.

असिस्टंट मॅनेजर ई-3 ग्रेड: रु 6०,०००-३%-18०,००० प्रति महिना.


अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 16 ऑगस्ट 2024 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत संबंधित वेबसाईटवर अर्ज स्वीकारण्यात येतील.

मुलाखत


औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन विद्यापीठाअंतर्गत विविध पदांवर मोठी भरती

 

औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन विद्यापीठाअंतर्गत विविध पदांवर मोठी भरती निघाली आहे. 

या भरतीच्या माध्यमातून असोसिएट डीन, प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर पदांच्या एकूण 55 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2024 असणार आहे.


उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2024 असणार आहे.

संस्थेचे नाव : महात्मा गांधी मिशन विद्यापीठ, औरंगाबाद
रिक्त असलेली पदे :
1. असोसिएट डीन
2. प्रोफेसर
3. असोसिएट प्रोफेसर
4. असिस्टंट प्रोफेसर

एकूण रिक्त पद संख्या : 55 पदे

नोकरीचे ठिकाण : औरंगाबाद

कसा कराल अर्ज

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल)
- अर्ज करण्यासाठी E-MAIL ID : hrofficer@themgmgroup.com
- अर्ज पाठवण्याचा पत्ता : एमजीएम, एचआर ऑफिस जेएनईसी कॉलेज एन-6. सिडको, छ. संभाजीनगर (औरंगाबाद)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जुलै 2024

पदनिहाय रिक्त जागांची संख्या

- असोसिएट डीन : 02 पदे रिक्त
- प्रोफेसर : 12 पदे रिक्त
- असोसिएट प्रोफेसर : 11 पदे रिक्त
- असिस्टंट प्रोफेसर : 30 पदे रिक्त

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://mgmu.ac.in/ ला भेट द्या.

महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

 महाराष्ट्र रत्नागिरी

आरोग्य विभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे. महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.

१२ वी पास आणि पदवीधर उमेदवारांसाठी ही भरती सुरु आहे. याबाबत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. 

आरोग्य विभागात डेटा एंट्री ऑपरेटर, लिपिक आणि इतर पदांची भरती सुरु आहे. यासाठी पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. नोकरीसाठी १२ वी पास आणि पदवीधर उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन १८००० ते २८००० रुपये मिळणार आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. २१ ते ३८ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. कंत्राटी पद्धतीने ही पदे भरण्यात येणार आहे. मेडिकल कोऑर्डिनेटर या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS/BAMS/BHMS/Dentist पदवी प्राप्त असावी. 


अकाउंटंट/ बिलिंग क्लर्क या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. त्यांना अकाउंटिगचे ज्ञान असणे आवश्यक आहे. अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. डेटा एन्ट्री या पदासाठी १२ वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात.रत्नागिरी जिल्ह्यात यासाठी नोकरीचे ठिकाण असेल.


१ ऑगस्ट २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज अधिक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी येथे पाठवायचा आहे

.

मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह (एमई) पद भरती

 

भारतीय मानक ब्यूरो’ विभागात ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह (एमई) हे पद आता भरले जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 7 रिक्त पदे भरली जाणार आहेत.


संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी 20 जुलैपासून म्हणजे आजपासून अर्ज करण्याला सुरुवात झाली आहे. या पदासाठी वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली असून, 45 वर्षे अशी ही वयोमर्यादा असणार आहे.

पदाचे नाव : मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह (एमई).
– एकूण रिक्त पदे : 07 पदे.

– वयोमर्यादा : 45 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 20 जुलै 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 ऑगस्ट 2024.

– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://bis.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने विविध पदांसाठी भरती जाहीर..

  इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनि...