महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प

महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प


🎯  बीड - परळी वैजनाथ

🎯 मुंबई उपनगर - तुर्भे

🎯 पालघर - डहाणू

 🎯 ठाणे - चोला

🎯 नाशिक - एकलहरे

🎯अकोला - पारस

🎯रायगड - उरण

🎯जळगाव - फेकरी

🎯रत्नागिरी - दाभोळ, धोपावे

🎯चंद्रपूर - दुर्गापूर, बल्लारपूर

🎯नागपुर - कोराडी, खापरखेडा


No comments:

Post a Comment

आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक 2025..

 आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक ३० चेंडू - ख्रिस गेल, (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पुणे वॉरियर्स इंडिया, २०१३) ३५ चेंडू - वैभव सूर्यवंशी, (रा...