भारतातील 8 राज्यांतून कर्कवृत्त जाते ⭐️
🔸 क्लुप्ती - मित्र माझा राघू छाप 🔸
◾️ मि - मिझोराम
◾️ त्र - त्रिपुरा
◾️म - मध्य प्रदेश
◾️ झा - झारखंड
◾️ रा - राजस्थान
◾️ गु - गुजरात
◾️ छा - छत्तीसगड
◾️ प - पश्चिम बंगाल
मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा 💐 💐 💐 जॉर्जियातील बटुमी येथे संपन्न झालेल्या FIDE Women's World Cup 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात द...
No comments:
Post a Comment