महाजनपदाची प्राचीन आणि आधुनिक नावे

 महाजनपदाची प्राचीन आणि आधुनिक नावे


काशी= बनारस


कोसल= लखनौ


मल्ल =गोरखपुर


•वत्स =अलाहाबाद


चेदी =कानपूर


कुरू =दिल्ली


पांचाल= रोहिलखंड


गांधार= पेशावर


कंबोज =गांधारजवळ


• मत्स्य= जयपुर


• शूरसेन= मथुरा


• अश्मक= औरंगाबाद-महाराष्ट्र


• अवंती =उज्जैन


• अंग= पूर्व-बिहार


• मगध= दक्षिण बिहार


• वृज्जी =उत्तर बिहार

No comments:

Post a Comment

आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक 2025..

 आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक ३० चेंडू - ख्रिस गेल, (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पुणे वॉरियर्स इंडिया, २०१३) ३५ चेंडू - वैभव सूर्यवंशी, (रा...