WEL COME MY JOB....... BLOG आपले सर्वांचे सहर्ष स्वागत ... माझ्या WEBSITE ला भेट दिल्या बद्दल मी मनापासून आभारी आहे

नोकरीसाठी उपयुक्त जनरल नॉलेज

भारतीय राज्यघटनेतील प्रमुख कलमे

भारतीय राज्यघटनेतील प्रमुख कलमे 




▪️कलम २. – नवीन राज्यांची निर्मिती

▪️कलम ३. – राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे

▪️कलम १४. – कायद्यापुढे समानता

▪️कलम १७. – अस्पृशता पाळणे गुन्हा

▪️कलम १८. – पदव्या संबंधी

▪️कलम २१-अ. – ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार

▪️कलम २३. – मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी

▪️कलम ३२. – घटनात्मक उपायाचा अधिकार.

▪️कलम ४०. – ग्रामपंचायतीची स्थापना

▪️कलम ४४. – समान नागरी कायदा

▪️कलम ४८. – पर्यावरणाचे सौरक्षण

▪️कलम ४९. – राष्ट्रीय स्मारकाचे जतन

▪️कलम ५०. – न्यायदान व शासन यंत्रणा अलग

▪️कलम ५१. – आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे

▪️कलम ५२. – राष्ट्रपती पदाची निर्मिती

▪️कलम ५३. – राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक

▪️कलम ५८. – राष्ट्रपती पदाच्या पात्रता

▪️कलम ५९. – राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही

▪️कलम ६०. – राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ

▪️कलम ६१. – राष्ट्रापातीवरील महाभियोग

▪️कलम ६३. – उपराष्ट्रपती पदाची निर्मिती

▪️कलम ६६. – उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता

▪️कलम ६७. – उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग

▪️कलम ७१. – मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक



▪️कलम ७२. – राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार

▪️कलम ७४. – पंतप्रधान व मंत्रिमंडळ

▪️कलम ७५. – मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार

▪️कलम ७६. – भारताचा महान्यायवादी

▪️कलम ७७. – भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल

▪️कलम ७८. – राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य

▪️कलम ७९ – संसद

▪️कलम ८० – राज्यसभा

▪️कलम ८०. – राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील

▪️कलम ८१. – लोकसभा

▪️कलम ८५. – संसदेचे अधिवेशन

▪️कलम ९७. – लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते

▪️कलम १००. – राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो

▪️कलम १०१. – कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही.

▪️कलम १०८. – संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो

▪️कलम ११०. – अर्थविधेयाकाची व्याख्या

▪️कलम ११२. – वार्षिक अंदाज पत्रक

▪️कलम १२३. – राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार

▪️कलम १२४. – सर्वोच न्यायालय

▪️कलम १२९. – सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.

▪️कलम १४३. – राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात

▪️कलम १४८. – नियंत्रक व महालेखा परीक्षक


https://t.me/+tBhOossGREk1NzA1

▪️कलम १५३. – राज्यपालाची निवड

▪️कलम १६५. – अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)

▪️कलम १६९. – विधान परिषद निर्मिती व बरखास्ती

▪️कलम १७०. – विधानसभा

▪️कलम १७९. – विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग

▪️कलम २०२. – घटक राज्याचे अंदाजपत्रक

▪️कलम २१३. – राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार

▪️कलम २१४. – उच्च न्यायालय

▪️कलम २३३. – जिल्हा न्यायालय

▪️कलम २४८. – संसदेचे शेशाधिकार

▪️कलम २६२. – आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी

▪️कलम २६३. – राज्यापालाचा स्वविवेकाधिकार

▪️कलम २८०. – वित्तआयोग

▪️कलम ३१२. – अखिल भारतीय सेवा

▪️कलम ३१५. – केंद्र व राज्य लोकसेवा आयोग

▪️कलम ३२४. – निवडणूक आयोग

▪️कलम ३५२. – राष्ट्रीय आणीबाणी

▪️कलम ३५६. – राज्य आणीबाणी

▪️कलम ३६०. – आर्थिक आणीबाणी

▪️कलम ३६८. – घटनादुरुस्ती

▪️कलम ३७०. – जम्मू-काश्मीर ला खास सवलती

▪️कलम ३७१. – वैधानिक विकास मंडळे



No comments:

Post a Comment

जागतिक ध्यान दिवस

  २१ डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा केला जावा हा लिकटेंस्टिन या देशाने मांडलेला व भारतासह अनेक देशांनी अनुमोदन दिलेला प्रस्ताव सं...