मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद

h 2

HSRP नंबर प्लेट बसवण्याची ऑनलाइन प्रोसेस

15 ऑगस्ट 2025 एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदतवाढ आहे..








 HSRP नंबर प्लेट बसवण्याची ऑनलाइन प्रोसेस (HSRP Number Plate Online Registration Process)

  • सर्वप्रथम तुम्हाला

  •   https://bookmyhsrp.com/

  • या  वेबसाईटवर जायचे आहे.

  • यानंतर तुम्हाला तुमचे राज्य आणि वाहनाचा प्रकार म्हणजे (टू व्हिलर की फोर व्हिलर) हे निवडायचे आहे.

  • यानंतर तुम्हाला तुमच्या गाडीची सर्व माहिती भरायची आहे. यात आरसी नंबर, इंजिन नंबर, चेसिस नंबर ही माहिती असणार आहे. ही माहिती रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटमध्ये दिलेली असणार आहे.

  • यानंतर नंबर प्लेटची डिलिव्हरी तुम्हाला कुठे हवी आहे त्याचा पत्ता भरा त्यानंतर वेळ आणि तारीख निवडा.

  • यानंतर तुम्ही ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करायचे 

  • यानंतर तुम्हाला हाय सिक्युरीटी नंबर प्लेटची रिसिप्ट मिळेल. त्याचे पीडीएफ किंवा प्रिंट काढून ठेवा. हे जेव्हा नंबर प्लेट लावली जाईल तेव्हा दाखवावे लागेल.

No comments:

Post a Comment

भूमी अभिलेख विभाग भरती 2025

  भूमि अभिलेख विभाग नोकरी 2025 नगर भूमि अभिलेख कार्यालयात भरती निघाली आहे. मराठी शाळेतून शिकलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य आहे. परिक्षा द्...