THDC India Limited) या सरकारच्या हायड्रो पावर कंपनीमद्ये 50 पेक्षा जास्त नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती आहे. ही पदे व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, उपव्यवस्थापक आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांची आहेत.


पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट thdc.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात


शैक्षणिक पात्रता: (THDC India Limited vacancy )


संबंधित क्षेत्रातील PG पदवी, BE, B.Tech, M.Tech, कामाचा अनुभव आवश्यक. वेगवेगळ्या पदानुसार ही शैक्षणिक पात्रता असणारआहे.


वयोमर्यादा


वरिष्ठ व्यवस्थापक: कमाल 48 वर्षे

व्यवस्थापक E-5 ग्रेड: कमाल 45 वर्षे

डेप्युटी मॅनेजर ई-4 ग्रेड: कमाल 40 वर्षे

वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी ई-3 ग्रेड: कमाल 34 वर्षे

असिस्टंट मॅनेजर ई-3 ग्रेड: कमाल 32 वर्षे 



नोंदणी शुल्क:


सामान्य, ओबीसी, इडब्लूएस : 600 रु

SC, ST, PH, माजी सैनिक आणि विभाग कर्मचारी: विनामूल्य


निवड प्रक्रिया:


शॉर्ट लिस्टिंग

मुलाखत


वेतन 


वरिष्ठ व्यवस्थापक: रु. 90,000 -3% -2,40,000 प्रति महिना.

व्यवस्थापक E - 5 ग्रेड: रु 80,000-3%-2,20,000 प्रति महिना.

डेप्युटी मॅनेजर E-4 ग्रेड: रु 70,000- 3%-2,00,000 प्रति महिना.

वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी E-3 ग्रेड: रुपये 60,000-3%-1,80,000 प्रति महिना.

असिस्टंट मॅनेजर ई-3 ग्रेड: रु 6०,०००-३%-18०,००० प्रति महिना.


अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 16 ऑगस्ट 2024 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत संबंधित वेबसाईटवर अर्ज स्वीकारण्यात येतील.

मुलाखत


Post a Comment

Previous Post Next Post