WEL COME MY JOB....... BLOG आपले सर्वांचे सहर्ष स्वागत ... माझ्या WEBSITE ला भेट दिल्या बद्दल मी मनापासून आभारी आहे

नोकरीसाठी उपयुक्त जनरल नॉलेज

भारतातील सर्वात प्रसिद्ध शास्त्रीय नर्तकांची यादी...

 *भारतातील सर्वात प्रसिद्ध शास्त्रीय नर्तकांची यादी...


● *सोनल मानसिंग-भरतनाट्यम आणि ओडिसी* 

● *गुरु बिपिन सिंग – मणिपुरी* 

● *केलुचरण महापात्रा – ओडिसी* 

● *पंडित बिरजू महाराज- कथ्थक* 

● *गुरु वेंपती चिन्ना सत्यम- कुचीपुडी* 

● *शोवना नारायण – कथ्थक* 

● *पद्मा सुब्रह्मण्यम – भरतनाट्यम* 

● *रुक्मिणीदेवी अरुंदले – भरतनाट्यम* 

● *श्रीमंत शंकरदेव – सत्तरिया* 

● *मृणालिनी साराभाई – भरतनाट्यम आणि कथकली* 

● *कलामंडलम कल्याणीकुट्टी अम्मा – मोहिनीअट्टम* 

● *यामिनी कृष्णमूर्ती – कुचीपुडी आणि भरतनाट्यम* 

● *वि.सत्यनारायण सरमा- कुचीपुडी* 

● *तंजोर बालसरस्वती- भरतनाट्यम* 

● *कुमारी कमला- कथ्थक* 

● *अलारमेल वेल्ली - भरतनाट्यम* 

● *मल्लिका साराभाई- कुचीपुडी आणि भरतनाट्यम*



🔴

1 comment:

जागतिक ध्यान दिवस

  २१ डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा केला जावा हा लिकटेंस्टिन या देशाने मांडलेला व भारतासह अनेक देशांनी अनुमोदन दिलेला प्रस्ताव सं...