मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद

h 2

भारतातील जनक

 भारतातील जनक  


▪️भारताचे राष्ट्रपिता = महात्मा गांधी


▪️आधुनिक भारताचे शिल्पकार=पं जवाहरलाल नेहरू 


▪️भारतीय असंतोषाचे जनक =लोकमान्य टिळक


▪️स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक=लॉर्ड रिपन


▪️राष्ट्रीय काँग्रेसचे जनक =  एलेन ह्यूम


▪️हरितक्रांतीचे जनक = डॉ. स्वामीनाथन


▪️चित्रपटसृष्टीचे जनक = दादासाहेब फाळके


▪️राज्य घटनेजनक=डॉ.बाबासाहेब आंबेडकर


▪️धवलक्रांतीचे जनक =डॉ. कुरियन


▪️वनमहोत्सवाचे जनक = कन्हैयालाल मुन्शी



No comments:

Post a Comment

SET exam 2026

  सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट 2026 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणारी '४१ वी ...