मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद

h 2

भारताच्या राज्यातील महत्वाचे उत्सव

 महत्वाचे उत्सव लक्षात ठेवा  


◾️रज महोत्सव ➖ ओडीसा

◾️बन्नी महोत्सव ➖  आंध्रप्रदेश

◾️लोसांग महोत्सव ➖  सिक्किम


◾️सिग्मो महोत्सव ➖ गोवा

◾️तानसेन महोत्सव ➖  ग्वालियर, MP


◾️गीता महोत्सव ➖ कुरुक्षेत्र, हरियाणा

◾️हेथाई अम्मन उत्सव ➖ तमिळनाडू

◾️जल्लीकट्टू महोत्सव ➖  तमिलनाडु 


◾️कंबाला महोत्सव ➖  कर्नाटक

◾️मकरविलक्कू उत्सव ➖ केरळ

◾️हेमिस त्सेचुमहोत्सव ➖ लडाख


◾️ऊंट महोत्सव ➖ बीकानेर, राजस्थान

◾️मरू महोत्सव ➖ जैसलमेर, राजस्थान

No comments:

Post a Comment

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2025..

  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई ) घेण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची (सीटीईटी) घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार...