1.भारतातील पहिली डिजिटल लोकसंख्या घड्याळ कोणत्या शहरात आहे ?
बंगलोर
2. T - 20 मध्ये एका वर्षात तीन शतके करणारा पहिला खेळाडू कोण ?
संजू सॅमसन, भारत
3. भारताच्या राष्ट्रपतींची निवड करतांना प्रत्यक्ष कोणत्या सभागृहाचे सदस्य सहभागी होतात ?
लोकसभा, राज्यसभा व विधानसभा
4. 'युवती' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?
तरुणी
5. जगातील सर्वात लांब पर्वतश्रेणी कोणती ?
अँडीज पर्वतश्रेणी
6.महाराष्ट्रात विधानसभेचे एकूण सदस्यसंख्या किती ?
288
7.राज्य विधानमंडळाच्या सदस्याला काय म्हणतात ?
आमदार
8.आमदार होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण असावी लागतात ?
२५ वर्षे
9.महाराष्ट्र राज्य विधानसभेसाठी मतदान कोणत्या तारखेला होत आहे ?
20 nov 2024
10. निवडणुकीत मतदान करतांना मतदारांसाठी NOTA या बटणचा सर्वप्रथम वापर कोणत्या साली करण्यात आला ?
2013
Post a Comment