गांधीजींच्या विविध चळवळी/आंदोलन
◾️1917 = चंपारण्य सत्याग्रह
◾️1918 = खेडा सत्याग्रह
◾️1918 = गिरणी कामगार लढा
◾️1919 = रौलट कायद्याविरुद्ध सत्याग्रह
◾️1920 = असहकार चळवळ
◾️1930 = कायदेभंग चळवळ
◾️1940 = वैयक्तिक सत्याग्रह
◾️1942 = चले जाव चळवळ
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई ) घेण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची (सीटीईटी) घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार...
No comments:
Post a Comment