WEL COME MY JOB....... BLOG आपले सर्वांचे सहर्ष स्वागत ... माझ्या WEBSITE ला भेट दिल्या बद्दल मी मनापासून आभारी आहे

नोकरीसाठी उपयुक्त जनरल नॉलेज

महत्त्वाची पुस्तके आणि त्यांचे लेखक

 महत्त्वाची पुस्तके आणि त्यांचे लेखक 

श्यामची आई = साने गुरुजी 

गीतारहस्य =  लोकमान्य टिळक

युंगंधर = शिवाजी सावंत


• छावा = शिवाजी सावंत


• श्रीमान योगी = रणजीत देसाई


• जागर खंड = प्रा. शिवाजीराव भोसले


• आमचा बाप अन आम्ही डॉ. नरेंद्र जाधव


• कोसला = भालचंद्र नेमाडे


• बखर : एका राजाची = त्र्यं. वि. सरदेशमुख


• मनोविकारांचा मागोवा डॉ. श्रीकांत जोशी


• नापास मुलांची गोष्ट = संपा. अरुण शेवते


• एका कोळियाने = अनेस्ट हेमींग्वे


• महानायक = विश्वास पाटील


• आहे आणि नाही = वि. वा. शिरवाडकर


• चकवा चांदण - एक विनोपनिषद - मारुती चितमपल्ली


• शालेय परिपाठ = धनपाल फटिंग


• मराठी विश्वकोश = तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी


• ग्रामगीता = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज


• अभ्यासाची सोपी तंत्रे = श्याम मराठे

बटाट्याची चाळ = पु.ल.देशपांडे


• श्यामची आई = साने गुरुजी


• माझे विद्यापीठ (कविता) = नारायण सुर्वे


• 101 सायन्स गेम्स = आयवर युशिएल


• व्यक्ति आणि वल्ली = पु.ल.देशपांडे


• माणदेशी माणसं = व्यंकटेश माडगुळकर


• उचल्या = लक्ष्मण गायकवाड


• अमृतवेल = वि.स. खांडेकर


• नटसम्राट = वि.वा. शिरवाडकर


• हिरवा चाफा = वि.स. खांडेकर


• क्रौंचवध = वि.स. खांडेकर


• झोंबी = आनंद यादव


• इल्लम = शंकर पाटील


• ऊन = शंकर पाटील


• झाडाझडती = विश्वास पाटील


• नाझी भस्मासुराचा उदयास्त = वि.ग. कानिटकर


• बाबा आमटे = ग.भ.बापट


• डॉ. बाबासाहेब आंबेडकर = शंकरराव खरात


• एक माणूस एक दिवस = ह.मो. मराठे


• बलुत = दया पवार


• कर्ण, खरा कोण होता = दाजी पणशीकर


• स्वामी = रणजीत देसाई


• वपुर्झा (भाग १-२ ) = व. पु. काळे


• पांगिरा = विश्वास पाटील


असा मी असामी = पु. ल. देशपांडे


• ययाती = वि. स. खांडेकर


• वळीव = शंकर पाटील


• एक होता कार्वर = वीणा गवाणकर


• शिक्षण = जे. कृष्णमूर्ती


• अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम = शंकरराव खरात


• यक्षप्रश्न = शिवाजीराव भोसले


• बनगरवाडी = व्यंकटेश माडगुळकर


• तीन मुले = साने गुरुजी


• तो मी नव्हेच = प्र. के. अत्रे.


• आय डेअर = किरण बेदी


• व्यक्तिमत्त्व संजीवनी डॉ. वाय. के. शिंदे


• मृत्युनजय = शिवाजी सावंत


• फकिरा = अण्णाभाऊ साठे


• राजा शिवछत्रपती = बाबासाहेब पुरंदरे


• बुद्धीमापन कसोटी = वा. ना. दांडेकर


• पूर्व आणि पश्चिम = स्वामी विवेकानंद


• वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव = स्वामी विवेकानंद


• निरामय कामजीवन = डॉ. विठ्ठल प्रभू


• आरोग्य योग = डॉ. बी. के. एस. अय्यंगार


• अंधश्रधा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम = डॉ. नरेंद्र दाभोळकर


• लोकमान्य टिळक = ग. प्र. प्रधान


• राजयोग = स्वामी विवेकानंद


दिनदर्शिके मधील जादू = नागेश शंकर मोने


• ऋणसंख्या = नागेश शंकर माने


• गणित छःन्द भाग = वा. के. वाड


• गणित गुणगान = नागेश शंकर मोने


• मण्यांची जादू = लक्ष्मण शंकर गोगावले


• मनोरंजक शुन्य = श्याम मराठे


• क्षेत्रफळ आणि घनफळ = डॉ. रवींद्र बापट

No comments:

Post a Comment

जागतिक ध्यान दिवस

  २१ डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा केला जावा हा लिकटेंस्टिन या देशाने मांडलेला व भारतासह अनेक देशांनी अनुमोदन दिलेला प्रस्ताव सं...