आणीबाणी विषयक कलमे

 भारतात तीन वेळा राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.


◾️ पहिली आणीबाणी - 26 ऑक्टोबर 1962 - 10 जानेवारी 1968 

◾️ दुसरी आणीबाणी 1971:- भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान. 

◾️ तिसरी आणीबाणी 25 जून 1975 पासून लागू झाली आणि 23 मार्च 1977 रोजी संपली



🛑 आणीबाणी विषयक कलमे 🛑


◾️कलम 352 - राष्ट्रीय आणीबाणी

◾️कलम 356  - राज्य आणीबाणी

◾️कलम 360 - आर्थिक आणीबाणी



Post a Comment