मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद

h 2

शरीरातील रोग व अवयव

काही महत्वाचे शारीरिक रोग व प्रभावित अवयव 


 डोळा - ग्लुकोमिया

 मेंदू - अल्झायमर

 फुप्फुस - क्षयरोग व निमोमिया

गळा - डीप्थेरिया

 त्वचा - एक्झिमा

 मज्जासंस्था - पोलिओ

यकृत - कावीळ

 मोठे आतडे - टायफाईड

 पाय - हत्तीरोग व गॅगरीन

 दात - पायोरिया व स्कर्व्ही

 प्लीहा - मलेरिया

 रक्त - ल्यूकोमिया

 शिश्न - सिफ्लीस

 नाक - राईनाइटीस




 

No comments:

Post a Comment

युनेस्को'ने जागतिक वारसास्थळ 2025

 छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गडकिल्ल्यांचा युनोस्कोने जागतिक वारसा स्थळात केला समावेश... युनेस्को'ने जागतिक वारसास्थळात श्री छत...