✅ भारताचा दक्षिण आफ्रिकेवर खूप दणदणीत विजय...🇮🇳
✅ सामनावीर - विराट कोहली
✅ मालिकावीर - जसप्रीत बुमराह
2007 ला T20 वर्ल्ड कप चे आतापर्यंत चे विजेते सुरवात झाली , तेंव्हा पासून
...
◾️2007: विजेता : भारत (उपविजेता : पाकिस्तान)
◾️2009:विजेता : पाकिस्तान (उपविजेता : श्रीलंका)
◾️2010:विजेता : इंग्लंड (उपविजेता : ऑस्ट्रेलिया)
◾️2012: विजेता : वेस्ट इंडिज(उपविजेता : श्रीलंका)
◾️2014: विजेता:श्रीलंका (उपविजेता:भारत)
◾️2016: विजेता:वेस्ट इंडिज (उपविजेता : भारत)
◾️2021: विजेता :ऑस्ट्रेलिया (उपविजेता : न्यूझीलँड)
◾️2022:विजेता : इंग्लंड (उपविजेता : पाकिस्तान)
◾️2024: विजेता :भारत उपविजेता: दक्षिण आफ्रिका
🔖 टी - 20 विश्व कप विजेते देश
🇮🇳 भारत - 2 वेळा
🇬🇬 इंग्लंड - 2 वेळा
🇲🇪 वेस्टइंडीज - 2 वेळा
🇵🇰 पाकिस्तान - 1 वेळा
🇳🇿ऑस्ट्रेलिया - 1 वेळा
🇱🇰 श्रीलंका - 1 वेळा
,
No comments:
Post a Comment