मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद

h 2

राज्यघटनेत इतर देशाकडून स्वीकारले मूळ स्त्रोत

 ✅ *राज्यघटनेत इतर देशाकडून स्वीकारले मूळ स्त्रोत* 



✿ संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

✿ मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

✿ मूलभूत हक्क : अमेरिका

✿ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

✿ न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका

✿ कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

✿ सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

✿ कायदा निर्मिती : इंग्लंड

✿ लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

✿ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

✿ शेष अधिकार : कॅनडा

✿ घटना दुरुस्ती : द. आफ्रिका

✿ आणीबाणी : जर्मनी

✿ मूलभूत कर्तव्य : रशिया

✿ स्वातंत्र्य समता बंधुता तत्व : फ्रान्स



No comments:

Post a Comment

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS).. भरती

 इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने प्रादेशिक ग्रामीण बँकांमधील (RRBs) सामायिक भरती प्रक्रियेसाठी (CRP-RRBs XV) नोंदणी सुरू के...