WEL COME MY JOB....... BLOG आपले सर्वांचे सहर्ष स्वागत ... माझ्या WEBSITE ला भेट दिल्या बद्दल मी मनापासून आभारी आहे

नोकरीसाठी उपयुक्त जनरल नॉलेज

Wednesday, July 31, 2024

मुंबई विद्यापीठाच्या संचालक, प्राध्यापक पदासाठीच्या या भरतीचा अर्ज

 

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. अनेकांची मुंबई विद्यापीठात नोकरी करण्याची इच्छा असते.

मुंबई विद्यापीठाच्या संचालक, प्राध्यापक पदासाठीच्या या भरतीचा अर्ज तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइनच्या माध्यमातून करू शकतात. त्याचप्रमाणे 17 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर या तारखेअगोदर अर्ज करावा. असे आवाहन मुंबई विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

संस्थेचे नाव : मुंबई विद्यापीठ.

पदाचे नाव : संचालक, प्राध्यापक

पदसंख्या : 04 जागा

नोकरी ठिकाण : मुंबई

वयोमर्यादा : 60 वर्षे 


अर्ज पद्धती : ऑनलाईन/ऑफलाईन


अर्ज पाठविण्याचा पत्ता : कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, कक्ष क्र. 25, फोर्ट, मुंबई - 400032

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑगस्ट 2024


किती मिळणार पगार : 1,44,200 रुपये दरमहा.

मुंबई विद्यापीठाच्या संचालक, प्राध्यापक पदासाठीच्या या भरतीचा अर्ज तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने भरू शकतात. अर्जदार वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवू शकतात. किंवा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा. अर्ज करण्यासाठी 17 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही, 





No comments:

Post a Comment

RRB NTPC अंतर्गत १२ हजार जागांच्या भरती..

 RRB NTPC अंतर्गत १२ हजार जागांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध, १३ सप्टेंबरपासून अर्ज सुरू रेल्वे रिक्रुटमेंट सेल (RRB) ने RRB NTPC 2024 भरत...