WEL COME MY JOB....... BLOG आपले सर्वांचे सहर्ष स्वागत ... माझ्या WEBSITE ला भेट दिल्या बद्दल मी मनापासून आभारी आहे

नोकरीसाठी उपयुक्त जनरल नॉलेज

नोबेल प्राईज 2024 विजेते

 भौतिकशास्त्र नोबेल 2024

     जॉन जे. हॉपफिल्ड (अमेरिका) आणि जेफ्री ई. हिंटन (अमेरिका)


     रसायनशास्त्र नोबेल पुरस्कार 2024

➖डेव्हिड बेकर (USA)

➖जॉन जम्पर (Uk)

➖ब्रिटन डेमिस हसाबिस (Uk)




 शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्र नोबेल पुरस्कार 2024

➖व्हिक्टर एम्ब्रोस

➖गॅरी रुवकुन .



 साहित्य नोबेल पुरस्कार 2024

➖हान कांग (दक्षिण कोरिया)



 शांतता नोबेल पुरस्कार 2024

➖निहोन हिडांक्यो संस्था (जपान)



 अर्थशास्त्र नोबेल पुरस्कार 2024

➖डॅरॉन एसेमोग्लू (अमेरिका)

➖सायमन जॉन्सन (अमेरिका)

➖जेम्स ए. रॉबिन्सन (अमेरिका)

No comments:

Post a Comment

जागतिक ध्यान दिवस

  २१ डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा केला जावा हा लिकटेंस्टिन या देशाने मांडलेला व भारतासह अनेक देशांनी अनुमोदन दिलेला प्रस्ताव सं...