जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भंडारा अंतर्गत लिपिक , शिपाई पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The Bhandara District Central Co-operative Bank ltd . recruitment for clerk 99 & peon post 19, Number of post vacancy – 118 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच MSCIT समतुल्य प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 23 जुलै 2024 रोजी वयोमर्यादा ..
पद क्र.01 साठी : 21-40 वर्षे दरम्यान
पद क्र.02 साठी : 18 – 40 वर्षे दरम्यान
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपले आवेदन दिनांक 02 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग 850/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 767/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल
जाहिरात डाऊनलोड करा
https://drive.google.com/file/d/1G6VvkmvhmtnlozlHXPixSLm9sq2N6iGL/view?usp=drivesdk.
No comments:
Post a Comment