जगातील काही देशा दरम्यान सीमा रेषा निश्चित केला आहे त्यांना काय म्हणतात ते खालील प्रमाणे
◾️ *रॅडक्लिफ लाइन -* भारत✖️ पाकिस्तान
◾️ *ड्युरंड लाइन-* पाकिस्तान ✖️अफगाणिस्तान
◾️ *हिंडनबर्ग लाईन -* जर्मनी✖️पोलंड
◾️ *मॅकमोहन लाइन -* भारत ✖️ चीन
◾️ *मैजिनॉट लाईन -* जर्मनी✖️फ्रान्स
◾️ *मॅनरहेम लाइन :* रशिया ✖️ फिनलंड
◾️ *17 व्या समांतर रेषा -* दक्षिण व्हिएतनाम✖️ उत्तर व्हिएतनाम
◾️ *20 वी समांतर लाईन :* लिबिया ✖️ सुदान
◾️ *22 वी समांतर लाईन :* इजिप्त ✖️ सुदान
◾️ *25 वी समांतर लाईन :* मॉरिटानिया ✖️ माली
◾️ *31 वी समांतर लाईन :* इराण ✖️ इराक
◾️ *38 वी समांतर लाईन-* उत्तर कोरिया✖️ दक्षिण कोरिया
◾️ *49 वी समांतर लाईन-* अमेरिका✖️ कॅनडा
◾️ *ओडर-निसे लाइन :* पोलंड ✖️ जर्मनी
◾️ *Blue (निळी) रेषा :* लेबनॉन ✖️ इस्रायल
No comments:
Post a Comment