आधुनिक भारताचे जनक - राजा राम मोहन रॉय
भाषिक लोकशाहीचे जनक पोटी श्रीरामूलू
भारतीय राज्यघटनेचे जनक- बी. आर. आंबेडकर
आधुनिक अर्थशास्त्राचे जनक - महादेव गोविंद रानडे
अणू कार्यक्रमाचे जनक - होमी जे. भाभा
■ अवकाश कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई
■ मिसाईल प्रोग्राम चे फादर - ए.पी.जे.अब्दुल कलाम
भूगोलचे जनक - जेम्स रेनेल
भारतीय सिनेमाचे जनक - दादासाहेब फाळके
शेतकरी चळवळीचे जनक- एन. जी. रंगा
नील क्रांतीचे जनक - हिरालाल चौधरी
हरितक्रांतीचे जनक - एम. एस.स्वामीनाथन
श्वेतक्रांतीचे जनक वर्गीस कुरियन
पशुवैद्यकीय शाळेचे जनक - शालीहोत्र
नागरी उड्डानांचे जनक जे. आर.डी. टाटा
हवाई दलाचे जनक - सुब्रतो मुखर्जी
सिव्हिल इंजीनियरिंग चे जनक -सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या
सर्जरीचे जनक- सुश्रुत
वर्गीकरणाचे जनक- कार्ल लिनियस
उत्क्रांतीचा पिता -चार्ल्स डार्विन
आधुनिक ऑलिंपिकचे पिता- कुबर्टीन
आयुर्वेदाचे जनक- धन्वंतरी
संगणक चा जनक - चार्ल्स बॅबेज
खगोलशास्त्राचा पिता- कोपर्निकस
नागरी उड्डानांचे जनक - जे. आर. डी. टाटा
हवाई दलाचे जनक - सुब्रतो मुखर्जी
सिव्हिल इंजीनियरिंग चे जनक सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या
सर्जरीचे जनक - सुश्रुत
वर्गीकरणाचे जनक कार्ल लिनियस.
उत्क्रांतीचा पिता - चार्ल्स डार्विन
आधुनिक ऑलिंपिकचे पिता - पिएरे डी कुबर्टीन
आयुर्वेदाचे जनक - धन्वंतरी
कम्प्युटर चा जनक - चार्ल्स बॅवेज
खगोलशास्त्राचा पिता - कोपर्निकस
अर्थशास्त्रातील जनक -मॅडम स्मिथ
जीवशास्त्रातील जनक - अरिस्टॉटल
इतिहासाचा पिता - हिरोडॉट्स
होमिओपॅथी फादर -हेनेमॅन
रक्तगटांचे जनक - लँड-स्टिनर
रक्तभिसरणाचा पिता - विल्यम हार्वे
No comments:
Post a Comment