मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद

h 2

राजीनामा कोण कोणाकडे देतात

 राजीनामा कोण कोणाकडे देतात




◾️राष्ट्रपती ➖ उपराष्ट्रपतीकडे


◾️उपराष्ट्रपती ➖ राष्ट्रपतीकडे 


◾️पंतप्रधान ➖ राष्ट्रपतीकडे


◾️केंद्रीय मंत्री ➖ राष्ट्रपतीकडे


◾️राज्यपाल ➖ राष्ट्रपतीकडे


◾️संरक्षण दलाचे प्रमुख ➖ राष्ट्रपतीकडे


◾️महालेखापाल ➖ राष्ट्रपतीकडे


◾️महान्यायवादी ➖ राष्ट्रपतीकडे


◾️राज्यसभा सभापती/ उपराष्ट्रपती ➖ राष्ट्रपतीकडे


◾️लोकपाल ➖ राष्ट्रपतीकडे


◾️लोकपाल मंडळ सदस्य ➖ राष्ट्रपतीकडे


◾️मुख्य निवडणुक आयुक्त ➖ राष्ट्रपतीकडे


◾️सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश ➖ राष्ट्रपतीकडे


◾️लोकसभा सदस्य ➖ लोकसभा सभापतीकडे


◾️लोकसभा सभापती ➖ लोकसभा उपसभापतीकडे


◾️लोकसभा उपसभापती ➖ लोकसभा सभापतीकडे


◾️राज्यसभा सदस्य ➖ राज्यसभा सभापतीकडे


◾️राज्यसभा उपसभापती ➖ राज्यसभा सभापतीकडे


◾️मुख्यमंत्री ➖ राज्यपालाकडे


◾️राज्याचे इतर मंत्री ➖ राज्यपालाकडे


◾️महाधिवक्ता ➖ राज्यपालाकडे


◾️महाराष्ट्र-लोकायुक्त ➖ राज्यपालाकडे


◾️महाराष्ट्र-उपलोकायुक्त ➖ राज्यपालाकडे


◾️राष्ट्रपतीकडे ➖ उच्च न्यायालयाचे न्यायाधिश


◾️विधानसभा अध्यक्ष ➖ विधानसभा उपाध्यक्षाकडे


◾️विधानसभा सदस्य ➖ विधानसभा अध्यक्ष





No comments:

Post a Comment

आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, नाशिक.. शिक्षक भरती 2026

 आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांचे अधिनस्त असलेले वर्ग 03 संवर्गाचे नियुक्ती प्राधिकारी अपर आयुक्त, आदिवासी विकास व...