मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद

h 2

माझी यशोगाथा...

 

🔷विजयकुमार किसन भुजबळ उपशिक्षकजिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाषनगर तालुका कोरेगावचे🔷उत्कृष्ट तंत्रस्नेही,
🔷उपक्रमशील
🔷विद्यार्थीप्रिय,
🔷उत्कृष्ट सूत्रसंचालक,
🔷उत्तम लेखक,
🔷कुटुंब वत्सल,
🔷 पूरग्रस्तांना मदत,रक्तदान,पुस्तकदान,वृक्षारोपण यासारख्या सामाजिक कार्यात योगदान देणारे,🖥️www.vkbeducation.com great-indian.com या शैक्षणिक वेबसाईट चे सर्वेसर्वा,🔷कोरोना काळात उत्कृष्ट शैक्षणिक कार्य केल्याबद्दल Z.P. Live education ,औरंगाबाद मार्फत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित,🔷 पंचायत समिती महाबळेश्वर चा तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार 2019 प्राप्त,🔷आई प्रतिष्ठान फलटणचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2023 प्राप्त, 🔷 नवी मुंबई येथे राष्ट्रस्तरीय महात्मा जोतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार 2024 प्राप्त,🔷 विद्येचे माहेरघर पुणे येथे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार 2023 प्राप्त,🔷 शिक्षक मंच चे क्रियाशील सदस्य,शरद पवार फेलोशिप इन एज्युकेशन 2025 साठी सातारा जिल्ह्यातून एकमेव निवड झालेले आदर्श शिक्षक,🔷 शिक्षकांच्या प्रश्नासाठी हक्कासाठी कायम प्रयत्नशील अखिल सातारा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस या पदावर कार्यरत. 🔷 अण्णाभाऊ राष्ट्रीय पुरस्काराने कोल्हापूर नगरी येथे सन्मानित 2025.
🔷 ऐतिहासिक व शैक्षणिक क्रांतीच्या ठिकाणांना भेट..🔷 सातारा जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक गुणवत्ता विषयक उपक्रमाचे प्रचार ,प्रसार आणि प्रसिद्धी गटाचे सदस्य🔷 शिक्षकांसाठी उपयुक्त असणाऱ्या विविध प्रशिक्षणामध्ये सुलभक म्हणून कार्य 🔷 विद्यार्थी कार्यपुस्तिका ,स्वाध्यायपुस्तिका उपक्रमात सहभाग 🔷 शाळेसाठी शैक्षणिक उठावामध्ये भरीव कामगिरी.. समाजाच्या सहकार्यातून शाळेसाठी विविध वस्तूंची उपलब्धता 🔷 शासनाच्या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी मतदान जागृती, नवभारत साक्षरता, जनगणना, विविध सर्वेक्षण इत्यादी..🔷 कोरोना काळात जिल्हास्तरीय कार्यशाळेत teacher mentor उत्कृष्ट कार्य ..🔷 विविध वृत्तपत्रात लेख प्रसिद्ध. उत्कृष्ट कार्याची दखल .🔷 शाळेतील मुलांचे विविध क्रीडा स्पर्धा , सांस्कृतिक स्पर्धा, स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्व विकास स्पर्धा मध्ये तालुकास्तर जिल्हास्तर विभागस्तर यश शिक्षण विकास मंच सातारा जिल्ह्याचे समन्वयक

HSRP साठी पुन्हा मुदतवाढ

 

जुन्या वाहनांवर 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' (एचएसआरपी) बसवण्यासाठी शासनाने पुन्हा एकदा ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे. यानंतरही ज्या वाहनांवर 'एचएसआरपी' प्लेट नसेल, त्यांच्यावर १ डिसेंबरपासून वायुवेग पथकाद्वारे कायदेशीर कारवाई केली जाईल

१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या राज्यातील सर्व वाहनांना 'एचएसआरपी' लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही मोहीम १ जानेवारी २०२५ पासून सुरू झाली असून, तीनदा मुदतवाढ देण्यात आली. विशेष म्हणजे, अंतिम मुदत १५ आॅगस्ट, २०२५ पर्यंत होती. मात्र, काही तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे ही मुदत वाढवण्यात येत असल्याचे कारण पुढे करीत परिवहन आयुक्त भिमनवार यांनी चौथ्यांदा मुदतवाढ दिली. तसे पत्र गुरुवारी सर्व आरटीओ कार्यालयात धडकले.



Mpsc 1618 पदांची भरती 2025

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार मुख्य परीक्षा २१ सप्टेंबर रोजी होणार असून, या परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना २२ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे..


एमपीएससी’तर्फे गट ‘क’ सेवेअंतर्गत उद्योग निरीक्षक ३९ पदे, तांत्रिक सहायक ९ पदे, कर सहायक ४८२ पदे, लिपिक-टंकलेखक १७ पदे अशा एकूण १६१८ पदांच्या भरतीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी १ जून रोजी घेण्यात आलेल्या पूर्वपरीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात एकूण २६ हजार ७४० उमेदवार पात्र ठरले. पात्र उमेदवारांसाठीची मुख्य परीक्षा  अमरावती छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नवी मुंबई  नागपूर पुणे जिल्हा केंद्रांवर आयोजित २१ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना २२ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज आणि शुल्क भरता येणार आहे. तर, २५ ऑगस्टपर्यंत बँक चलनाद्वारे शुल्क भरता येणार आहे.


गट ‘क’ सेवेअंतर्गत भरती

उद्योग निरीक्षक : ३९ पदे


तांत्रिक सहायक : ९ पदे


कर सहायक : ४८२ पदे


लिपिक-टंकलेखक : १७ पदे


एकूण : १६१८ पदे

पूर्वपरीक्षेतून पात्र उमेदवार : २६ हजार ७४०


पात्र उमेदवारांसाठीची मुख्य परीक्षा : २१ सप्टेंबर 


ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : २२ ऑगस्टपर्यंत


बँक चलनाद्वारे शुल्क भरता येणार : २५ ऑगस्टपर्यंत


धातू अधातू आधारित टेस्ट

धातू आणि अधातू - टेस्ट

🔍 धातू आणि अधातू - २० प्रश्नांची टेस्ट 🔍

पदार्थांची गुणवैशिष्ट्ये आधारित टेस्ट

पदार्थांची गुणवैशिष्ट्ये - त्वरित तपासणी

🌟 पदार्थांची गुणवैशिष्ट्ये - २० प्रश्नांची विशेष टेस्ट 🌟

FIDE Women's World Cup 2025

मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा 💐 💐 💐 




 जॉर्जियातील बटुमी येथे संपन्न झालेल्या FIDE Women's World Cup 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोन भारतीय खेळाडू दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी यांच्यात झालेला सामना बुद्धिबळातील भारताच्या उल्लेखनीय कामगिरीचं प्रतीक ठरला. विजेतेपद, ग्रँडमास्टर टायटल आणि भारतीय लेकींचा अंतिम सामना हा भारतीय बुद्धिबळाचा सुवर्णक्षणच म्हणावा लागेल!


सामन्या अंती विजेत्या बुद्धिबळपटू FIDE Women's World Cup जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय ठरणार होत्या आणि तो मान दिव्या देशमुख ह्यांनी पटकाविला त्याबद्दल दिव्या देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांचं, टीमचं मनापासून अभिनंदन. तसंच गेली अनेक वर्ष भारतासाठी गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या उपविजेत्या कोनेरू हम्पी ह्यांचंही कौतुक करावं तितकं कमीच आहे. खरं तर आज आपल्या देशाला विजेत्या आणि उपविजेत्या अशा एक नव्हे तर दोन ग्रँडमास्टर लाभल्या. जय हिंद ! 🇮🇳

भारतीय रेल्वेमध्ये 30307 पदांची भरती ..

 

भारत सरकारच्या रेल्वे विभागामध्ये विविध पदांची भरती होणार असून त्याच्यात तपशील खालील प्रमाणे आहे

फॉर्म भरण्याची सुरुवात 30 ऑगस्ट 2025 

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2025...

तरी नोकरीच्या शोधात असणाऱ्या सर्वांनी वेळेत अर्ज भरावा धन्यवाद..




युनेस्को'ने जागतिक वारसास्थळ 2025

 छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गडकिल्ल्यांचा युनोस्कोने जागतिक वारसा स्थळात केला समावेश...

युनेस्को'ने जागतिक वारसास्थळात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ गड-किल्ले हे जागतिक वारसा संकल्पने खाली नामांकित केले आहेत. त्यात महाराष्ट्रातील ११ व तामिळनाडूचा जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले पन्हाळा गडचा समावेश झाला आहे.


साल्हेर किल्ला, शिवनेरी किल्ला, लोहगड, खांदेरी किल्ला, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा किल्ला, विजय दुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूमधील जिंजी किल्ला यांचा समावेश केला आहे . 

ग्राउंड स्टाफ आणि लोडर पदे भरती 2025

 

विमानतळावर नोकरी करण्याचे स्वप्न बघणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. IGI Aviation Services Pvt. Ltd. कडून 1,446 पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून, यामध्ये ग्राउंड स्टाफ आणि लोडर पदांचा समावेश आहे. 

इच्छुक उमेदवारांना 21 सप्टेंबर 2025 पूर्वी अर्ज सादर करावा लागेल. (Airport Jobs 2025)


ग्राउंड स्टाफ - 1,017 पदे


लोडर - 429 पदे


एकूण - 1,446 पदे


शैक्षणिक पात्रता काय आहे? :


ग्राउंड स्टाफ - किमान 12वी पास (मान्यताप्राप्त मंडळातून)


लोडर - किमान 10वी पास (मान्यताप्राप्त मंडळातून)


ग्राउंड स्टाफ - 18 ते 30 वर्षे


लोडर - 20 ते 40 वर्षे


निवड प्रक्रिया कशी असेल? :


निवड पूर्णपणे लेखी परीक्षेवर आधारित असेल.


परीक्षा स्वरूप:


100 बहुपर्यायी प्रश्न (MCQ)


विषय - सामान्य ज्ञान, गणितीय क्षमता, तर्कशक्ती, इंग्रजी, विमानचालन


- नकारात्मक गुण नाहीत


ग्राउंड स्टाफ - ₹25,000 ते ₹35,000 दरमहा


लोडर - ₹15,000 ते ₹25,000 दरमहा


अर्ज प्रक्रिया कशी कराल? :


अधिकृत वेबसाईटवर जा:

 https://igiaviationdelhi.com


ऑनलाईन अर्ज फॉर्म भरावा.


आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत


ग्राउंड स्टाफ: ₹350


लोडर: ₹250


अर्ज अंतिम सबमिट करावा


महत्त्वाच्या तारखा:


अर्ज करण्याची अंतिम तारीख - 21 सप्टेंबर 2025

जगन्नाथ शंकर शेठ यांच्यावर आधारित टेस्ट

जगन्नाथ शंकर शेठ आधारित २० प्रश्नांची चाचणी

जगन्नाथ शंकर शेठ आधारित २० प्रश्नांची चाचणी

1. जगन्नाथ शंकर शेठ यांचा जन्म कधी झाला?
1803
1810
1821
1790
2. त्यांनी कोणत्या शहरात शिक्षण प्रसारासाठी काम केले?
पुणे
मुंबई
नागपूर
कोल्हापूर
3. त्यांनी कोणती संस्था स्थापन केली?
मुंबई नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी
आर्य समाज
सत्यशोधक समाज
सेवक समाज
4. जगन्नाथ शंकर शेठ यांनी कोणत्या भाषेच्या प्रचारासाठी प्रयत्न केला?
उर्दू
इंग्रजी
हिंदी
मराठी
5. त्यांनी कोणत्या चळवळीला पाठिंबा दिला होता?
भारत छोडो आंदोलन
सामाजिक सुधारणा चळवळ
स्वदेशी आंदोलन
नागरिक असहकार आंदोलन
6. मुंबई विद्यापीठ स्थापनेत त्यांचा काय सहभाग होता?
कुलगुरू होते
सह-संस्थापक
देणगीदार
काहीही नाही
7. त्यांनी कोणत्या वर्षी जन्म घेतला?
1803
1857
1875
1820
8. शंकर शेठ कोणत्या समाजाशी संबंधित होते?
मुस्लिम समाज
जैन समाज
हिंदू समाज
पारशी समाज
9. त्यांनी कोणत्या प्रकारच्या सुधारणा सुचवल्या?
शैक्षणिक
धार्मिक
राजकीय
वरील सर्व
10. मुंबईतील पहिले इंग्रजी शाळा स्थापनेत त्यांचे योगदान होते का?
होय
नाही
11. त्यांनी कोणत्या व्यवसायात काम केले?
शिक्षक
व्यापारी
डॉक्टर
वकील
12. जगन्नाथ शंकर शेठ यांचे निधन कधी झाले?
1865
1880
1895
1900
13. त्यांच्या स्मरणार्थ कोणती संस्था कार्यरत आहे?
शंकर शेठ प्रतिष्ठान
शंकर शेठ स्मृती संघ
शंकर शेठ विद्यालय
शंकर शेठ संग्रहालय
14. त्यांच्या कार्याचे क्षेत्र कोणते होते?
ग्रामीण विकास
कला
शैक्षणिक क्षेत्र
शेती
15. त्यांचे एक नाव काय होते?
जगन्नाथ कोतवाल
भाई कोतवाल
नरसिंह शेठ
विनायक पाटील
16. मुंबईत त्यांना काय म्हणून गौरवले गेले?
मुंबईचे तात्या
शिक्षणपिता
भाई कोतवाल
मुंबईचे सेनापती
17. त्यांच्या नावाने कोणते शैक्षणिक संस्थान आहे?
शंकर शेठ कॉलेज
भाई कोतवाल विद्यालय
मुंबई शैक्षणिक संस्था
डेक्कन कॉलेज
18. शंकर शेठ यांनी कोणती मूलभूत सेवा दिली?
पाणीपुरवठा
शिक्षण
आरोग्य
पोलिस सेवा
19. कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांशी त्यांनी सहकार्य केले?
लॉर्ड कर्झन
माउंटबॅटन
माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
मॅकाले
20. शंकर शेठ यांना कोणत्या नावाने ओळखले जाते?
शिक्षणपिता
धर्मपिता
न्यायपिता
राष्ट्रपिता

रेल्वे भरती बोर्डाने २१९९७ पदांसाठी भरती

  रेल्वे भरती बोर्डाने २१९९७ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. याआधी शे...