मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद

h 2

युनेस्को'ने जागतिक वारसास्थळ 2025

 छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गडकिल्ल्यांचा युनोस्कोने जागतिक वारसा स्थळात केला समावेश...

युनेस्को'ने जागतिक वारसास्थळात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ गड-किल्ले हे जागतिक वारसा संकल्पने खाली नामांकित केले आहेत. त्यात महाराष्ट्रातील ११ व तामिळनाडूचा जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले पन्हाळा गडचा समावेश झाला आहे.


साल्हेर किल्ला, शिवनेरी किल्ला, लोहगड, खांदेरी किल्ला, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा किल्ला, विजय दुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूमधील जिंजी किल्ला यांचा समावेश केला आहे . 

No comments:

Post a Comment

कर्मचारी निवड आयोगामार्फत (SSC) मोठी भरती जाहीर

 कर्मचारी निवड आयोगामार्फत (SSC) मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये (CAPF) उपनिरीक्षक तसेच सी...