
🔷विजयकुमार किसन भुजबळ उपशिक्षकजिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाषनगर तालुका कोरेगावचे🔷उत्कृष्ट तंत्रस्नेही,
🔷उपक्रमशील
🔷विद्यार्थीप्रिय,
🔷उत्कृष्ट सूत्रसंचालक,
🔷उत्तम लेखक,
🔷कुटुंब वत्सल,
🔷 पूरग्रस्तांना मदत,रक्तदान,पुस्तकदान,वृक्षारोपण यासारख्या सामाजिक कार्यात योगदान देणारे,🖥️www.vkbeducation.com great-indian.com या शैक्षणिक वेबसाईट चे सर्वेसर्वा,🔷कोरोना काळात उत्कृष्ट शैक्षणिक कार्य केल्याबद्दल Z.P. Live education ,औरंगाबाद मार्फत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित,🔷 पंचायत समिती महाबळेश्वर चा तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार 2019 प्राप्त,🔷आई प्रतिष्ठान फलटणचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2023 प्राप्त, 🔷 नवी मुंबई येथे राष्ट्रस्तरीय महात्मा जोतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार 2024 प्राप्त,🔷 विद्येचे माहेरघर पुणे येथे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार 2023 प्राप्त,🔷 शिक्षक मंच चे क्रियाशील सदस्य,शरद पवार फेलोशिप इन एज्युकेशन 2025 साठी सातारा जिल्ह्यातून एकमेव निवड झालेले आदर्श शिक्षक,🔷 शिक्षकांच्या प्रश्नासाठी हक्कासाठी कायम प्रयत्नशील अखिल सातारा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस या पदावर कार्यरत. 🔷 अण्णाभाऊ राष्ट्रीय पुरस्काराने कोल्हापूर नगरी येथे सन्मानित 2025.
🔷 ऐतिहासिक व शैक्षणिक क्रांतीच्या ठिकाणांना भेट..🔷 सातारा जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक गुणवत्ता विषयक उपक्रमाचे प्रचार ,प्रसार आणि प्रसिद्धी गटाचे सदस्य🔷 शिक्षकांसाठी उपयुक्त असणाऱ्या विविध प्रशिक्षणामध्ये सुलभक म्हणून कार्य 🔷 विद्यार्थी कार्यपुस्तिका ,स्वाध्यायपुस्तिका उपक्रमात सहभाग 🔷 शाळेसाठी शैक्षणिक उठावामध्ये भरीव कामगिरी.. समाजाच्या सहकार्यातून शाळेसाठी विविध वस्तूंची उपलब्धता 🔷 शासनाच्या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी मतदान जागृती, नवभारत साक्षरता, जनगणना, विविध सर्वेक्षण इत्यादी..🔷 कोरोना काळात जिल्हास्तरीय कार्यशाळेत teacher mentor उत्कृष्ट कार्य ..🔷 विविध वृत्तपत्रात लेख प्रसिद्ध. उत्कृष्ट कार्याची दखल .🔷 शाळेतील मुलांचे विविध क्रीडा स्पर्धा , सांस्कृतिक स्पर्धा, स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्व विकास स्पर्धा मध्ये तालुकास्तर जिल्हास्तर विभागस्तर यश शिक्षण विकास मंच सातारा जिल्ह्याचे समन्वयक
No comments:
Post a Comment