मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद

h 2

महाराष्ट्रातील पठारे

 महाराष्ट्रातील पठारे 


👉 अहमदनगर पठार = अहमदनगर 


👉 सासवड पठार = पुणे 


👉 औंध पठार = सातारा 


👉 पाचगणी पठार ( टेबललॅण्ड ) = सातारा 


👉 खानापूर पठार = सांगली 


👉 मालेगाव पठार = नाशिक 


👉 तोरणमाळ पठार = नंदुरबार 


👉 बालाघाट पठार = अहमदनगर 


👉 काठी धडगाव पठार = नंदुरबार 


👉 आर्वी पठार = अमरावती 


👉 जत पठार = सांगली 


👉 मांजरा पठार = नांदेड



No comments:

Post a Comment

SET exam 2026

  सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट 2026 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणारी '४१ वी ...