मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद
ा

h 2

Showing posts with label विज्ञान विषयावर टेस्ट. Show all posts
Showing posts with label विज्ञान विषयावर टेस्ट. Show all posts

Thursday, October 29, 2026

ज्ञानेंद्रिय व अंतर ज्ञानेंद्रिय टेस्ट..

Sense Organs & Interoception Test / ज्ञानेंद्रिय व अंतर ज्ञानेंद्रिय टेस्ट

Sense Organs & Interoception Test (with Figures)
ज्ञानेंद्रिय व अंतर ज्ञानेंद्रिय टेस्ट (आकृतीसह)

20 Questions / २० प्रश्न • 1 mark each / प्रत्येकी १ गुण

Useful facts / उपयुक्त माहिती:
• Sense Organs (ज्ञानेंद्रिय): Organs that help us perceive the external world. / बाह्य जगाची जाणीव करून देणारे अवयव.
• Five traditional sense organs (पाच मुख्य बाह्य ज्ञानेंद्रिये):
ज्ञानेंद्रियकार्यसंवेदन
डोळा (Eye)पाहणे (Vision)प्रकाश, रंग, आकार
कान (Ear)ऐकणे (Hearing) व समतोल (Balance)ध्वनी, दाब
नाक (Nose)वास घेणे (Smell)गंधी कण
जीभ (Tongue)चव घेणे (Taste)गोड, खारा, आंबट, कडू, उमामी
त्वचा (Skin)स्पर्श, उष्णता, वेदना (Touch)तापमान, दाब, स्पर्श
• Interoception (अंतर ज्ञानेंद्रिय / आंतरसंवेदन): Perception of internal bodily states (e.g., hunger, thirst, heartbeat, pain, body temperature regulation). / शरीराच्या आतील स्थितीची जाणीव करून देणाऱ्या संवेदना (उदा. भूक, तहान, हृदयाचे ठोके, श्वासोच्छ्वास).
Difficulty / काठीण्य पातळी: Easy (सोपा) Q1–7   Medium (मध्यम) Q8–14   Hard (कठीण) Q15–20

Answer List / उत्तरांची यादी

No. / क्र.Your answer / तुमचे उत्तरCorrect answer / बरोबर उत्तर

जीवनसत्वे आधारित टेस्ट..

Vitamins Test / जीवनसत्त्वे टेस्ट

Vitamins Test (with Figures)
जीवनसत्त्वे टेस्ट (आकृतीसह)

20 Questions / २० प्रश्न • 1 mark each / प्रत्येकी १ गुण

Useful facts / उपयुक्त माहिती:
• Vitamins (जीवनसत्त्वे) are needed by the body in very small amounts to stay healthy. They protect us from deficiency diseases (अभावजन्य रोग). / शरीराला अगदी थोड्या प्रमाणात लागणारे पण आरोग्यासाठी आवश्यक घटक.
• Two groups / दोन गट: चरबीत विरघळणारी (Fat-soluble): A, D, E, K (यकृत व चरबीत साठवली जातात) • पाण्यात विरघळणारी (Water-soluble): B-समूह व C (जास्तीची लघवीवाटे बाहेर पडतात, म्हणून रोज लागतात).
जीवनसत्त्वरासायनिक नावस्रोतअभावी
Aरेटिनॉलगाजर, पपई, आंबा, पालक, दूधरातांधळेपणा
B1थायामिनकडधान्ये, न सडलेले धान्यबेरीबेरी
B2रिबोफ्लाविनदूध, अंडी, पालेभाज्यातोंडाच्या कोपऱ्यात भेगा
B3नायासिनधान्ये, शेंगदाणे, मांसपेलाग्रा
B12कोबालामिनदूध, अंडी, मांस, मासेअ‍ॅनिमिया
Cअ‍ॅस्कॉर्बिक आम्लआवळा, लिंबू, संत्री, पेरूस्कर्व्ही
Dकॅल्सिफेरॉलसूर्यप्रकाश, दूध, अंडीमुडदूस
Eटोकोफेरॉलवनस्पती तेल, सुकामेवा(अभाव दुर्मिळ)
Kफायलोक्विनोनहिरव्या पालेभाज्यारक्त उशिरा गोठते
• जीवनसत्त्व C उष्णतेने सहज नष्ट होते; जास्त शिजवल्याने किंवा पाणी टाकून दिल्याने ते कमी होते. / Vitamin C is easily destroyed by heat.
• जीवनसत्त्व D सूर्यप्रकाशामुळे त्वचेत तयार होते व हाडांसाठी कॅल्शियम शोषण्यास मदत करते. / Vitamin D is made in the skin by sunlight and helps absorb calcium.
• In the figures: a red ? is the unknown. / आकृतीत लाल ? अज्ञात आहे.
Difficulty / काठीण्य पातळी: Easy (सोपा) Q1–7   Medium (मध्यम) Q8–14   Hard (कठीण) Q15–20

Answer List / उत्तरांची यादी

No. / क्र.Your answer / तुमचे उत्तरCorrect answer / बरोबर उत्तर

Monday, November 17, 2025

बटुकेश्वर दत्त..

 


        *विस्मृतीत गेलेला क्रांतिकारक*

                 *बटुकेश्वर दत्त*

            

*जन्म: १८ नोव्हेंबर, १९१०*

      ( ओरी, पूर्व बर्दमान जिल्हा,     

             बंगाल, ब्रिटिश भारत )

*मृत्यू: २० जुलै, १९६५*

         ( नवी दिल्ली, भारत )

चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा

संघटना: हिंदुस्थान सोशालिस्ट  

          रिपब्लिकन असोसिएशन, 

          नौजवान भारत सभा

धर्म: हिंदू

वडील: गोठा बिहारी दत्त

पत्नी : अंजली दत्त

नागरिकता : भारतीय

विशेष माहीती : ८ एप्रिल १९२९ ला भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी प्रेक्षक दिर्घिकेमधून केंद्रिय असेंब्लीमध्ये मोकळ्या जागी बाँम्ब फेकला.

                      १५ ऑगस्ट १९४७ ला भारताने अगणित बलिदानं, अगणित वार झेलत स्वातंत्र्य मिळवलं. या स्वातंत्र्याच्या संग्रामात न जाणो कित्येक तरुणांच्या, कित्येक क्रांतिकारकांच्या, कित्येक देशभक्तांच्या प्राण्यांच्या आहुत्या दिल्या गेल्या आणि जे वाचलेले त्यांचं संपूर्ण आयुष्यही दिलं गेलं होतं.

                     पण १९४७ नंतर या सगळ्या स्वातंत्र्यसमरात सहभागी झालेले आणि हयात असलेले क्रांतिकारी जे जहाल गटातले होते त्यांचं पुढे काय झालं हे फारसे लोकांना माहिती नाही.

          स्वतंत्र भारतासाठी आपलं आयुष्य वेचलेल्या अशा कितीतरी क्रांतिकारकांनी अक्षरशः वैमनस्य आणि अत्यंत हलाखीच्या गरिबीत दिवस काढले. बरेच जण या गरीबीतच वारले. 

                   अशाच एका सरकारी उदासीन वागणुकीचा बळी पडलेल्या शहीद-ए- आझम असणाऱ्या भगतसिंगांचा सगळ्यात जवळचा मित्र बटुकेश्वर दत्त.

             ८ एप्रिल १९२९ ही घटना सगळ्यांच्या लक्षात आहे. आजही ब-याचशा पाठ्यपुस्तकातून शिकवली जाते की भगतसिंग आणि त्यांचे सहकारी बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतल्या असेंब्लीमध्ये खाली जागेत दोन बॉम्ब टाकले. ‘इन्कलाब जिंदाबाद’चे नारे दिले.

            सगळ्या गदारोळात तिथून पळून जाणं शक्य असतानाही दोघांनी आत्मसमर्पण केलं. कारण होतं निदान खटल्याच्या निमित्ताने का होईना संपूर्ण देशासमोर आपले विचार ठेवता येतील. पुढे काळानुसार (साण्डर्स वधाचा खटला) राजगुरू, सुखदेव यांना फाशी झाली मात्र दत्त यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली.

                  १९२९- १९४२ इतकी वर्षे त्यांनी अंदमानात अत्यंत हलाखीच्या दिवसात काढली. १९४२ ला अंदमानातून सुटल्यानंतर सुद्धा शांत न बसता ‘छोडो भारत’ अभियानात सुद्धा ते सहभागी झाले आणि त्यांना पुन्हा अटक झाली. या अटकेतुन ते सुटले, मात्र भारत स्वतंत्र झाल्यानंतर.

             बटुकेश्वर दत्त यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९०६ ला ओवारी नावाच्या गावात जे आत्ता पश्चिम बंगालमध्ये आहे तिथे झाला. बटुकेश्वर दत्त यांना जवळचे मित्र बिके, बट्टू अशा नावांनी हाक मारायचे. तिथल्याच पीपीएम हायस्कूलमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं.

       महाविद्यालयीन काळातच ते आझाद आणि भगतसिंगांसारख्या तरुणांच्या संपर्कात आले. ‘हिंदुस्तान सोशल रिपब्लिक असोसिएशन’ या जहाल क्रांतिकारी संघटनेच्या संपर्कात येऊन आपापल्या पद्धतीने का होईना पण भारताला स्वातंत्र्य मिळवायचे यासाठी ते काम करू लागले. 

          १९२९ या बॉम्ब हल्ल्याच्या प्रकरणानंतर काही काळासाठी त्यांना लाहोर जेलमध्ये भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह ठेवण्यात आले. तेथे त्यांनी आणि भगतसिंगांनी एक गोष्ट सरकारच्या निदर्शनास आणून दिली की आम्ही राजकीय कैदी असताना सुद्धा आम्हाला गुन्हेगारासारखं वागवले जात आहे.

             ते बंद व्हावं म्हणून त्यांनी जवळजवळ ४० दिवसांचं उपोषण केलं. त्यांच्या बऱ्याचशा मागण्या मान्य झाल्या पण पुढे भगतसिंग यांना फाशीची शिक्षा दिली गेली आणि बटुकेश्‍वर दत्त यांची रवानगी अंदमानात झाली.

               एक वेळ मृत्यू परवडला पण अंदमान नको अशी परिस्थिती असणाऱ्या या अंदमानात १९४२ पर्यंतची वर्ष अत्यंत हलाखीत, अत्यंत हाल अपेष्टा सहन करत त्यांनी काढली. वीर सावरकरांच्या चरित्रात सुद्धा काही वेळा या दत्तांचा उल्लेख येतो.

                १९४२ ला अंदमानातून सुटल्यानंतर ताबडतोब महात्मा गांधींनी सुरू केलेल्या ‘भारत छोडो’ आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. दिल्लीत निदर्शने करत असताना त्यांना पुन्हा अटक झाली ती चार वर्षांसाठी.

      १९४७ ला भारत वसाहतवादी सत्तेच्या तडाख्यातून मुक्त झाला आणि दत्त सारख्या अनेकांची सुटका झाली. ज्याच्यासाठी आतापर्यंत आपण आपले आयुष्य वेचले निदान त्या स्वतंत्र भारतात तरी क्रांतिकारकांना, देशभक्तांना योग्य स्थान, योग्य मान मिळेल ही अपेक्षा मात्र फोल ठरली.

              याचाच अर्थ या तरुणांनी क्रांतिकारकांनी आपले शरीर आणि आपले आयुष्य या स्वांतत्र्य कार्यात वाहून घेतलं, आपलं समर्पण दिले आहे, आपलं बलिदान दिले त्या सगळ्यांचे बलिदान व्यर्थ होते.

              अर्थात या सगळ्या शिक्षा भोगून राहिलेले क्रांतिकारक स्वतंत्र भारतात सुद्धा काही मान किंवा जगण्याला पुरेल अशी व्यवस्था सुद्धा मिळवू शकले नाहीत.

                इंग्रजांनी “मोस्ट डेंजरस मॅन” ठरवलेला हा मराठी क्रांतिकारक आपण साफ विसरलो आहोत.

🌞 *क्रांतिकारकांची अतुल्य देशभक्ती: स्वातंत्र्य सूर्य बघण्यासाठी मृत्यूलाही रोखून ठेवले!*

                  बटुकेश्वर दत्त सारख्या क्रांतिकारकांना सरकारच्या कार्यालयांमध्ये जगण्याला पुरतील एवढे पैसे मिळवणारी नोकरी मिळावी म्हणून कित्येक वर्षे हेलपाटे घालावे लागले. अर्थात तत्कालीन सरकारच्या धोरणानुसार ती काही त्यांना मिळाली नाही हे उघड आहे.

       अशातच त्यांनी लग्न केलं आणि अनेक व्यवसाय करून बघण्याचे अपयशी प्रयत्न केले. सतत चरितार्थादाखल होणारी उपासमार आणि हाल अपेष्टा यातून त्यांना बरेच आजार झाले. या आजारातूनच त्यांनी एक १९६५ ला दिल्लीच्या ए आय आय एम एस हॉस्पिटल मध्ये प्राण सोडला.

            त्यांचे दहन त्याच ठिकाणी करण्यात आलं ज्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी त्यांचे सहकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे करण्यात आलं होतं.

                    १९२९ मधला बॉम्ब फेकण्याचा प्रसंग आणि भारताचं मिळालेले स्वातंत्र्य या सगळ्या गडबडीत कुठेतरी अनेक क्रांतिकारकांच्या, अनेक देशभक्तांच्या कथा लुप्त झाल्या, हरवल्या.

                   दत्ताचं आयुष्य असंच कुठेतरी गायब झालं. दुर्लक्ष केलं केलं. 

         बॉम्बफेकीच्या प्रकरणानंतर बटुकेश्वर दत्तांच्या वकील असलेल्या असफ अली यांनी सांगितलं होतं की मुळात बटूकेश्वर दत्तांनी बॉम्ब फेकला नव्हता. बॉम्ब फेकला तर फक्त भगतसिंग यांनी पण अटक होत असताना बटुकेश्वर दत्त खोटं म्हणाले की, होय मी बॉम्ब फेकला आहे आणि त्यांना अटक झाली.

         एक सच्चा मित्र जो मित्राच्या शब्दाखातर त्याच्या बरोबर एका आत्मघातकी कटात सहभागी झाला, खोटे बोलून त्याच्या बरोबर आयुष्यभर पुरतील एवढ्या यातना सहन केल्या, अखंड भारत स्वतंत्र व्हावा हे स्वप्न बघितलं, त्याला काय मिळालं तर दुर्लक्षित दुर्दैवी आणि दारिद्र्य भरलेलं आयुष्य.

          आज आपण अशा अनेक क्रांतिवीरांच्या आठवणी काढल्या काय व त्यांच्यासाठी त्यांच्या नावाने कार्यक्रम पुरस्कार दिले गेले काय पण त्यांनी जगलेला आयुष्य आणि त्यांना स्वतंत्र भारतात मिळालेली वागणूक बदलू शकत नाही. 

 *...ते अमर हुतात्मे झाले....!!*


          

Monday, October 20, 2025

रासायनिक मूलद्रव्य आणि त्याच्या संज्ञा आधारित टेस्ट

रासायनिक मूलद्रव्ये आणि संज्ञा टेस्ट

रासायनिक मूलद्रव्ये आणि त्याच्या संज्ञा आधारित टेस्ट

1. सोन्याचे रासायनिक चिन्ह काय आहे?
Ag
Au
Fe
Cu
2. हायड्रोजनचे रासायनिक चिन्ह काय?
O
H
N
He
3. ऑक्सिजनचे आण्विक क्रमांक किती आहे?
6
7
8
9
4. कार्बनचे रासायनिक चिन्ह काय आहे?
C
Ca
Cu
Co
5. लोहाचे रासायनिक चिन्ह काय आहे?
Fe
F
Pb
Al
6. पाऱ्याचे रासायनिक चिन्ह काय आहे?
Mg
Hg
Mn
Mo
7. तांब्याचे रासायनिक चिन्ह काय आहे?
Cu
Co
Cr
Ca
8. शिसे या धातूचे रासायनिक चिन्ह काय आहे?
Pb
Pt
Pd
Po
9. चांदीचे रासायनिक चिन्ह काय आहे?
Si
Ag
Au
Ar
10. नायट्रोजनचे रासायनिक चिन्ह काय आहे?
Na
N
Ni
Ne
11. हीलियमचा वापर कुठे होतो?
फुग्यांमध्ये
खत बनविण्यासाठी
सिमेंट तयार करण्यात
औषधांमध्ये
12. अॅल्युमिनियमचे रासायनिक चिन्ह काय?
Au
Ag
Al
Ar
13. पोटॅशियमचे चिन्ह काय?
P
Po
K
Pt
14. सोडियमचे रासायनिक चिन्ह काय?
So
S
Na
N
15. गंधकाचे रासायनिक चिन्ह काय?
G
S
Si
Sr
16. हिलियम कोणत्या वायू समूहात मोडते?
नोबल गॅसेस
हॅलोजन
ऑक्सिजन समूह
धातू समूह
17. क्लोरीनचे रासायनिक चिन्ह काय?
Cr
C
Cl
Co
18. कॅल्शियमचा उपयोग कुठे होतो?
हाडे व दात मजबूत करण्यासाठी
इंधन म्हणून
औषध तयार करण्यात
फुग्यांमध्ये
19. निऑन वायूचा वापर कशासाठी होतो?
दिवे तयार करण्यासाठी
खत तयार करण्यासाठी
इंधनासाठी
औषध तयार करण्यासाठी
20. मॅग्नेशियमचे रासायनिक चिन्ह काय आहे?
Mn
Mg
Mo
Ma

रासायनिक नाव व रेणूसुत्रे आधारित टेस्ट

महत्त्वाची संयुगे आधारित टेस्ट

महत्त्वाची संयुगे, रासायनिक नाव, रेणुसूत्र आणि सामान्य नाव आधारित टेस्ट

1. पाण्याचे रासायनिक नाव काय आहे?
हायड्रोजन पेरॉक्साईड
कार्बन डायऑक्साइड
डायहायड्रोजन मोनोऑक्साईड ✅
नायट्रिक अॅसिड
2. मीठाचे रेणुसूत्र काय आहे?
NaCl ✅
KCl
CaCO₃
H₂SO₄
3. बेकिंग सोडाचे रासायनिक नाव काय आहे?
सोडियम कार्बोनेट
सोडियम बायकार्बोनेट ✅
अमोनियम क्लोराइड
कॅल्शियम ऑक्साईड
4. चुना (Quick Lime) चे रासायनिक नाव काय?
कॅल्शियम ऑक्साईड ✅
मॅग्नेशियम सल्फेट
सोडियम सल्फेट
पोटॅशियम नायट्रेट
5. पोटॅशियम नायट्रेट सामान्यतः कोणत्या नावाने ओळखले जाते?
मीठ
चुना
साल्टपीटर ✅
ब्लू व्हिट्रिऑल
6. सोडियम क्लोराइड म्हणजे काय?
सामान्य मीठ ✅
सोडा
चुना
बेकिंग सोडा
7. कॅल्शियम कार्बोनेटचा उपयोग कुठे होतो?
सिमेंट तयार करण्यात ✅
खतामध्ये
रंग बनविण्यात
औषधांमध्ये
8. सल्फ्युरिक ऍसिडचे रासायनिक सूत्र काय?
HCl
H₂SO₄ ✅
HNO₃
CH₃COOH
9. हायड्रोक्लोरिक ऍसिडचे सामान्य नाव काय?
सॉल्ट अॅसिड ✅
अॅसिटिक अॅसिड
सल्फ्युरिक अॅसिड
नायट्रिक अॅसिड
10. नायट्रिक अॅसिडचे सूत्र काय?
H₂SO₄
HNO₃ ✅
HCl
CH₄
11. ब्लिचिंग पावडरचे रासायनिक नाव काय?
कॅल्शियम ऑक्सीक्लोराइड ✅
सोडियम हायपोक्लोराइट
पोटॅशियम क्लोराइड
अमोनियम सल्फेट
12. अॅसिटिक अॅसिड म्हणजे काय?
व्हिनेगर ✅
सोडा
मीठ
चुना
13. कार्बन डायऑक्साइडचे रेणुसूत्र काय?
CO₂ ✅
CO
H₂O
CH₄
14. ग्लुकोजचे सूत्र काय?
C₆H₁₂O₆ ✅
C₂H₅OH
CH₃COOH
CO₂
15. अमोनियाचे सूत्र काय?
NH₃ ✅
H₂O
CO₂
NO₂
16. कॅल्शियम सल्फेट हेमिहायड्रेट म्हणजे काय?
प्लास्टर ऑफ पॅरिस ✅
चुना
ब्लिचिंग पावडर
बेकिंग सोडा
17. नायट्रस ऑक्साईड कोणत्या नावाने ओळखले जाते?
लाफिंग गॅस ✅
कार्बन मोनोऑक्साईड
मिथेन
सल्फर डायऑक्साइड
18. सल्फर डायऑक्साइडचा उपयोग कुठे होतो?
खाद्य पदार्थ जतन करण्यासाठी ✅
खत बनविण्यात
औषध निर्मितीत
इंधन म्हणून
19. मिथेनचे सूत्र काय?
CH₄ ✅
C₂H₆
C₃H₈
CO₂
20. इथेनॉलचे सामान्य नाव काय आहे?
अल्कोहोल ✅
व्हिनेगर
सोडा
मीठ

शोध व संशोधक आधारित टेस्ट

शोध व संशोधक आधारित टेस्ट

🔬 शोध व संशोधक आधारित टेस्ट 🔭

1. दिव्याचा शोध कोणी लावला?




2. टेलिफोनचा शोध कोणी लावला?




3. संगणकाचे जनक कोण?




4. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला?




5. स्टीम इंजिनचा शोध कोणी लावला?




6. रेडिओचा शोध कोणी लावला?




7. क्ष-किरणांचा शोध कोणी लावला?




8. रेडियमचा शोध कोणी लावला?




9. वायूचे नियम कोणी सांगितले?




10. वीज निर्मितीचा शोध कोणी लावला?




11. विमानाचा शोध कोणी लावला?




12. थर्मामीटरचा शोध कोणी लावला?




13. प्रिंटिंग प्रेसचा शोध कोणी लावला?




14. इंटरनेटचा शोध कोणत्या संस्थेने लावला?




15. डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला?




16. बारूदाचा शोध कोणी लावला?




17. बल्बमध्ये टंगस्टन फिलामेंटचा वापर कोणी केला?




18. टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला?




19. लसीचा शोध कोणी लावला?




20. दूरदर्शकाचा शोध कोणी लावला?




जीवनसत्वाचे स्त्रोत आधारित टेस्ट

जीवनसत्वे आणि त्यांचे स्त्रोत - चाचणी

💊 जीवनसत्वे आणि त्यांचे स्त्रोत आधारित टेस्ट 💊

1. जीवनसत्व A कोणत्या अन्नातून मिळते?




2. जीवनसत्व B₁ कमी झाल्यास कोणता आजार होतो?




3. सूर्यप्रकाशातून कोणते जीवनसत्व मिळते?




4. जीवनसत्व C कोणत्या फळात मुबलक प्रमाणात असते?




5. रात्रांधत्व कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होते?




6. जीवनसत्व K चे मुख्य कार्य काय?




7. दूधामध्ये कोणते जीवनसत्व असते?




8. जीवनसत्व E चे प्रमुख कार्य कोणते?




9. जीवनसत्व B₁₂ कोणत्या अन्नातून मिळते?




10. जीवनसत्व C चा अभाव झाल्यास कोणता आजार होतो?




11. जीवनसत्व D चा अभाव झाल्यास कोणता आजार होतो?




12. जीवनसत्व B₂ चे स्त्रोत कोणते?




13. हाडे मजबूत करण्यास कोणते जीवनसत्व मदत करते?




14. अंडी हे कोणत्या जीवनसत्वाचे स्त्रोत आहे?




15. जीवनसत्व K कोणत्या अन्नातून मिळते?




16. जीवनसत्व E चा मुख्य स्त्रोत कोणता?




17. जीवनसत्व B समूह मुख्यतः कुठून मिळतो?




18. जीवनसत्व C पाण्यात विरघळणारे आहे का?


19. रेटिनॉल हे कोणते जीवनसत्व आहे?




20. अॅसकॉर्बिक ऍसिड हे कोणते जीवनसत्व आहे?




जीवनसत्व अभावाने होणारे आजार आधारित टेस्ट

जीवनसत्वे आणि आजार - चाचणी

जीवनसत्वे आणि आजार - बहुपर्यायी चाचणी

1. जीवनसत्व 'A' च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो?
स्कर्वी
रातांधळेपणा
रक्ताल्पता
बेरीबेरी
2. जीवनसत्व 'B₁' ची कमतरता कोणत्या रोगास कारणीभूत ठरते?
बेरीबेरी
स्कर्वी
गोइटर
हाडांचा रोग
3. जीवनसत्व 'C' च्या अभावामुळे कोणता रोग होतो?
स्कर्वी
रिकेट्स
रक्ताल्पता
बेरीबेरी
4. जीवनसत्व 'D' च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो?
रातांधळेपणा
रिकेट्स
स्कर्वी
गोइटर
5. जीवनसत्व 'E' शरीरात कोणत्या कार्यासाठी उपयुक्त आहे?
त्वचा आणि पेशींचे संरक्षण
हाडे मजबूत करणे
दृष्टी सुधारणा
रक्त निर्मिती
6. जीवनसत्व 'K' चे कार्य काय?
रक्त गोठविणे
दात मजबूत करणे
त्वचेचा रंग राखणे
दृष्टी सुधारणा
7. जीवनसत्व 'B₂' ची कमतरता असल्यास कोणता आजार होतो?
रिकेट्स
अँजुलर स्टोमॅटायटिस
गोइटर
रातांधळेपणा
8. जीवनसत्व 'B₁₂' च्या अभावामुळे कोणता आजार होतो?
पर्निशस अॅनिमिया
गोइटर
स्कर्वी
बेरीबेरी
9. जीवनसत्व 'C' चे स्त्रोत कोणते?
दूध आणि मांस
संत्री, लिंबू, आवळा
तांदूळ
अंडी
10. सूर्यप्रकाशातून मिळणारे जीवनसत्व कोणते?
जीवनसत्व A
जीवनसत्व D
जीवनसत्व C
जीवनसत्व K
11. जीवनसत्व 'A' कोणत्या अन्नातून मिळते?
गाजर आणि लोणी
मांस
भात
साखर
12. जीवनसत्व 'B₃' ची कमतरता कोणता आजार निर्माण करते?
पेलेग्रा
रिकेट्स
गोइटर
रक्ताल्पता
13. जीवनसत्व 'K' मुख्यत्वे कोणत्या अन्नातून मिळते?
हिरव्या पालेभाज्या
धान्ये
गाजर
फळे
14. रिकेट्स या रोगाचा मुख्य कारण कोणते?
जीवनसत्व D ची कमतरता
जीवनसत्व A ची कमतरता
जीवनसत्व C ची कमतरता
जीवनसत्व E ची कमतरता
15. रक्तस्त्राव होण्यास जीवनसत्व 'K' ची कमतरता कारणीभूत असते का?
होय
नाही
काही वेळा
माहित नाही
16. जीवनसत्व 'B₆' च्या अभावामुळे कोणते लक्षण दिसते?
त्वचेवर जखमा
हाडे कमकुवत होणे
दृष्टी कमी होणे
रक्त गोठणे
17. जीवनसत्व 'E' च्या कमतरतेमुळे कोणता परिणाम होतो?
प्रजननात अडचणी
गोइटर
स्कर्वी
रक्ताल्पता
18. जीवनसत्वांचे प्रमुख कार्य काय आहे?
शरीराचे वाढ आणि दुरुस्ती
शरीराला उर्जा देणे
रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे
सर्व पर्याय बरोबर आहेत
19. जीवनसत्व 'A' च्या कमतरतेमुळे दृष्टीवर काय परिणाम होतो?
अंधत्व
रातांधळेपणा
रंगांधळेपणा
काहीही नाही
20. जीवनसत्वे शरीरात कशाप्रकारे कार्य करतात?
उर्जानिर्मितीत सहाय्यक म्हणून
हार्मोन्स तयार करण्यात
रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात
सर्व पर्याय बरोबर आहेत

Talathi Bharti Practice Test 4 (100 Questions) / तलाठी सराव प्रश्नपत्रिका ४ (१०० प्रश्न)

Talathi Bharti Practice Test 4 (100 Questions) / तलाठी सराव प्रश्नपत्रिका ४ (१०० प्रश्न) Talathi Bharti Practice Test 4 (100 Quest...