मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद

h 2

भारतातली मुक्त विद्यापीठे

 भारतातील मुक्त विद्यापीठे


सध्या भारतामध्ये एकूण १४ मुक्त विद्यापीठे कार्यरत आहेत. त्यापैकी IGNOU नवी दिल्ली हे केंद्रीय व इतर राज्य विद्यापीठे आहेत.


१. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्ली.


२. डॉ. बी. आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठ, हैद्राबाद (आंध्र प्रदेश)


३. वर्धमान महावीर मुक्त विद्यापीठ, कोटा (राजस्थान)


४. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक (महाराष्ट्र)

. ५. नालंदा मुक्त विद्यापीठ, नालंदा (बिहार)


६. आंबेडकर मुक्त विद्यापीठ, अहमदाबाद (गुजरात)


७. मध्यप्रदेश भोज मुक्त विद्यापीठ, भोपाळ (मध्यप्रदेश)


८. कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठ, म्हैसूर (कर्नाटक)


९. नेताजी सुभाष मुक्त विद्यापीठ, कोलकाता (पश्चिम बंगाल)


१०. राजर्षि टंडन मुक्त विद्यापीठ, अलाहाबाद (उत्तर प्रदेश)


११. तामिळनाडू राज्य मुक्त विद्यापीठ, चेन्नई (तामिळनाडू)


१२. पंडीत सुंदरलाल शर्मा मुक्त विद्यापीठ, बिलासपूर (छत्तीसगढ)


१३. कृष्णकांत अपंग मुक्त विद्यापीठ, दिसपूर, गुवाहाटी (आसाम)


१४. उत्तराखंड मुक्त विद्यापीठ, नैनीताल (उत्तराखंड)

No comments:

Post a Comment

DSSSB दिल्ली उच्च न्यायालयात विविध 334 पदे भरती 2025

  दिल्लीमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळाने (DSSSB) दिल्ली उच्च न्याय...