नोकरी संदर्भात माहिती मिळण्याचे एकमेव ठिकाण...
1. इस्रो ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
2. DRDO चे पूर्ण रूप काय आहे?
3. ICAR चे मुख्यालय कोठे आहे?
4. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे?
5. RBI चे मुख्यालय कोठे आहे?
6. भारतीय निवडणूक आयोग काय करतो?
7. योजना आयोगाची जागा कोणत्या संस्थेने घेतली आहे?
8. IIT म्हणजे काय?
9. BARC कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
10. AIIMS ही कोणत्या क्षेत्रातील संस्था आहे?
11. ISRO चे मुख्यालय कोठे आहे?
12. भारतातील राष्ट्रीय संग्रहालय कोठे आहे?
13. IIM म्हणजे काय?
14. CSIR चे कार्यक्षेत्र कोणते?
15. CBI म्हणजे काय?
16. भारतातील हवामानशास्त्र संस्था कोणती?
17. भारतातील सर्वात मोठी लायब्ररी कोणती?
18. भारतातील सर्वोच्च वैद्यकीय संस्था कोणती?
19. ICMR चे कार्यक्षेत्र काय?
20. NITI आयोग कशाशी संबंधित आहे?
समाजसुधारक व संस्था - टेस्ट समाजसुधारकांनी स्थापन केलेल्या संस्था - बहुपर्यायी प्रश्न 1. सत्यशोधक सम...
No comments:
Post a Comment