नोकरी संदर्भात माहिती मिळण्याचे एकमेव ठिकाण...
1. भारतातील 'इन्फोसिस' कंपनीचे मुख्यालय कुठे आहे?
2. TCS चे पूर्ण रूप काय आहे?
3. 'नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर' (NIC) कोणत्या मंत्रालयाअंतर्गत आहे?
4. डिजिटल इंडिया मोहिम कोणत्या वर्षी सुरू झाली?
5. NASSCOM चे कार्य काय आहे?
6. भारतातील पहिला IT हब कोणता मानला जातो?
7. 'MeitY' चे पूर्ण रूप काय आहे?
8. 'CDAC' संस्थेचे मुख्य कार्य काय आहे?
9. भारत सरकारने कोणती योजना ई-गव्हर्नन्ससाठी सुरू केली?
10. UIDAI कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित आहे?
11. 'इन्फोसिस' या कंपनीचे स्थापक कोण आहेत?
12. 'Tech Mahindra' कोणत्या समूहाचा भाग आहे?
13. भारतातील पहिली सुपरकॉम्प्युटर प्रणाली कोणती होती?
14. 'NICNET' म्हणजे काय?
15. भारतात 'सेमीकंडक्टर मिशन' कशासाठी सुरू करण्यात आले?
16. भारतातली पहिली IT कंपनी कोणती मानली जाते?
17. भारतात IT कायद्यास काय म्हणतात?
18. 'सुपरकॉम्प्युटर मिशन' कोणाच्या अंतर्गत आहे?
19. भारतात सर्वाधिक IT कंपन्या कोणत्या राज्यात आहेत?
20. 'CERT-IN' चे काम काय आहे?
समाजसुधारक व संस्था - टेस्ट समाजसुधारकांनी स्थापन केलेल्या संस्था - बहुपर्यायी प्रश्न 1. सत्यशोधक सम...
No comments:
Post a Comment