नोकरी संदर्भात माहिती मिळण्याचे एकमेव ठिकाण...
1. "सूर्य" या शब्दाचे लिंग ओळखा.
2. "नदी" या शब्दाचे लिंग ओळखा.
3. "पान" या शब्दाचे लिंग ओळखा.
4. "राजा" या शब्दाचे लिंग ओळखा.
5. "राणी" या शब्दाचे लिंग ओळखा.
6. "घर" या शब्दाचे लिंग ओळखा.
7. "बाळ" या शब्दाचे लिंग ओळखा.
8. "वडील" या शब्दाचे लिंग ओळखा.
9. "आई" या शब्दाचे लिंग ओळखा.
10. "कमळ" या शब्दाचे लिंग ओळखा.
11. "शिक्षक" या शब्दाचे लिंग ओळखा.
12. "शिक्षिका" या शब्दाचे लिंग ओळखा.
13. "झाड" या शब्दाचे लिंग ओळखा.
14. "मित्र" या शब्दाचे लिंग ओळखा.
15. "मैत्रीण" या शब्दाचे लिंग ओळखा.
16. "गाव" या शब्दाचे लिंग ओळखा.
17. "देव" या शब्दाचे लिंग ओळखा.
18. "देवी" या शब्दाचे लिंग ओळखा.
19. "धन" या शब्दाचे लिंग ओळखा.
20. "पाऊस" या शब्दाचे लिंग ओळखा.
वि.वि. चिपळूणकर आधारित २० प्रश्नांची चाचणी वि.वि. चिपळूणकर आधारित २० प्रश्नांची चाचणी 1. वि.वि. चिपळूणकर यांचे पूर्ण नाव क...
No comments:
Post a Comment