मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद

h 2

SET exam 2026

 



सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणारी '४१ वी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा' २६ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २ जून २०२६ पासून सुरू होणार असून, नियमित शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम मुदत १६ जून २०२६ पर्यंत आहे. ही परीक्षा महाराष्ट्र आणि गोव्यातील एकूण १८ परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. इच्छुक उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करता येईल.

अधिकृत वेबसाईट...

No comments:

Post a Comment

ग्राम महसूल अधिकारी भरती 2026

 महसूल व वन विभागातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) या अत्यंत महत्त्वाच्या पदाच्या तब्बल १ हजार ५३९ जागांचा नवीन समावेश करण्यात आला आहे. नवीन ...