मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद

h 2

महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभाग अंतर्गत विविध 236 पदे

 महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभाग अंतर्गत विविध पदांच्या एकूण 236 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे..

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 14 ऑक्टोबर 2024.

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 3 नोव्हेंबर 2024.

महत्वाची सूचना:

महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग अंतर्गत या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

ऑनलाइन अर्जाची सुरुवात 14 ऑक्टोबर 2024 पासून होणार आहे.

तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 03 नोव्हेंबर 2024 आहे, या तारखेपूर्वी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल. 

एकूण पदे 236..



लिंक  

https://www.wcdcommpune.com/


धन्यवाद..

No comments:

Post a Comment

जगन्नाथ शंकर शेठ यांच्यावर आधारित टेस्ट

जगन्नाथ शंकर शेठ आधारित २० प्रश्नांची चाचणी जगन्नाथ शंकर शेठ आधारित २० प्रश्नांची चाचणी 1. जगन्नाथ शंकर शेठ यांचा जन्म कधी...