नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क व गट-ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती

 नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क व गट-ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी, प्रस्तुत जाहिरातीत नमुद केलेप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तीची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, लेखा व वित्त, उद्यान, सार्वजनिक आरोग्य, निमवैद्यकीय इत्यादी सेवेमधील आहेत. सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरीता जाहिरात देण्यात येत आहे. सदर जाहिरातीनूसार गट'क' व गट 'ड' मधील एकूण 620 पदांकरीता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 28.03.2025 पासून ते दिनांक 11.05.2025 रोजी पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 11.05.2025 या दिवशी रात्री 11.55


वाजेपर्यंत Online पद्धतीने अर्ज करावेत. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.



No comments:

Post a Comment

आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक 2025..

 आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक ३० चेंडू - ख्रिस गेल, (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पुणे वॉरियर्स इंडिया, २०१३) ३५ चेंडू - वैभव सूर्यवंशी, (रा...