सामान्य ज्ञान 4

 1) भारतातील सर्वात उंच पक्षी कोणता ?

सारस पक्षी

2) 'जागतिक पाणथळ दिवस' केव्हा साजरा केला जातो ?

2 फेब्रुवारी

3) गावाचा ग्रामनिधी कोण सांभाळतो ?

ग्रामसेवक 

4) 'सुंदर' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?

सुरेख छान देखणे

5) १५० वर्षे पूर्ण झाल्यावर कोणता महोत्सव साजरा केला जातो 

शतकोत्तर सुवर्ण महोत्सव

6) कान्हा राष्ट्रीय उद्यान/व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?

मध्य प्रदेश

7) कान्हा राष्ट्रीय उद्यान म्हणून कोणत्या वर्षी घोषित झाला ?

एक जून 1955

8) बालकाला शिक्षणाचा हक्क सर्वप्रथम कोणत्या परिषदेने दिला ?

जागतिक बालहक्क परिषद

9) 'सीमा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?

वेस मर्यादा शिव

10) ३८ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोणत्या राज्यात सुरू आहे ?

उत्तराखंड /उत्तरांचल

11) अंतराळात सर्वाधिक वेळ स्पेसवॉक केल्याचा नवा विक्रम कोणी केला ?

सुनीता विल्यम्स  62 तास 6 मिनिटे

12.२०२४ च्या सीके नायडू 'जीवन गौरव' पुरस्काराने कोणत्या क्रिकेटपटूला सन्मानित करण्यात आले ?

सचिन तेंडुलकर

13) समान नागरी कायदा (UCC) लागू करणारे भारतातील दुसरे राज्य कोणते ?

उत्तराखंड

14. 'सुरेल' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?

मंजुळ सुश्राव्य

15.सर्वाधिक १० वेळा बजेट सादर करण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे ?

मोरारजी देसाई

16.महाराज सयाजीराव गायकवाड यांचे पूर्ण नाव काय ?

 गोपाळ काशिनाथ गायकवाड

17.सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात ?

 छावा

18.अरुणाचल प्रदेशची राजधानी कोणती ?

 इटानगर


19.200 वर्षे पूर्ण झाल्यावर कोणता महोत्सव साजरा केला ?

द्विशतक महोत्सव

.20. कुतुबमिनार हे प्रसिद्ध वास्तुशिल्प कोठे आहे ?

उत्तर - दिल्ली





No comments:

Post a Comment

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा

महाराष्ट्र दिनानिमित्त विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा ते पण लगेच ईमेलवर Loading…