स्वतंत्र भारताचे पहिले मंत्रिमंडळ

  स्वतंत्र भारताचे पहिले मंत्रिमंडळ


1) पंडित.जवाहरलाल नेहरू, पंतप्रधान, परराष्ट्र संबंध आणि वैज्ञानिक अनुसंधान


2) सरदार वल्लभभाई पटेल, उपपंतप्रधान,गृह,माहिती आणि नभोवाणी,संस्थांनी संबंध


3) डॉ.राजेंद्र प्रसाद, अन्न व कृषी मंत्री


4) जगजीवन राय, श्रममंत्री


5) मौलाना अबुल कलाम आझाद,शिक्षणमंत्री


6) शामाप्रसाद मुखर्जी, उद्योग व पूरवठा मंत्री


7) डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कायदामंत्री


8) राजकुमारी अमृता कौर, आरोग्यमंत्री

9) बलदेव सिंग, संरक्षण मंत्री


10) आर.के. षण्मुगम चेट्टी. अर्थमंत्री


11) एच.सी.भाभा,वाणिज्य खाते


12) रफी अहमद कीडवई, संचार मंत्री


13) व्ही.एन.गाडगीळ, बांधकाम मंत्री

No comments:

Post a Comment

Hsc result 2024-25 Maharashtra

   महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ व...