IITM Pune Recruitment 2024.

 पदाचे नाव - MRFP- संशोधन फेलो

पदसंख्या - 34जागा

शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण - पुणे

वयोमर्यादा - 28 वर्षे 

अर्ज पद्धती - ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट - https://www.tropmet.res.in/

M.Sc.

Postgraduate degree

M.Tech

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2024आहे.

अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.

No comments:

Post a Comment

SSC CGL 2025 भरती..

  SSS (स्टाफ सिलेक्शन कमिशन) कडून यावर्षी संयुक्त पदवीधर पातळी परीक्षा (SSC CGL 2025) साठी 14 हजार 582 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे....