महाराष्ट्रातील पठारे

 महाराष्ट्रातील पठारे 


👉 अहमदनगर पठार = अहमदनगर 


👉 सासवड पठार = पुणे 


👉 औंध पठार = सातारा 


👉 पाचगणी पठार ( टेबललॅण्ड ) = सातारा 


👉 खानापूर पठार = सांगली 


👉 मालेगाव पठार = नाशिक 


👉 तोरणमाळ पठार = नंदुरबार 


👉 बालाघाट पठार = अहमदनगर 


👉 काठी धडगाव पठार = नंदुरबार 


👉 आर्वी पठार = अमरावती 


👉 जत पठार = सांगली 


👉 मांजरा पठार = नांदेड



सुधा मूर्तींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

 सुधा मूर्तींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर



▪️सुरुवात : १९८३ पासून


▪️कशासाठी : देशहितासाठी निःस्वार्थ बुद्धीने कार्यरत असलेल्या व्यक्तींना  या पुरस्काराने गौरविण्यात येते.


▪️कोणाच्या वतीने : लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने


▪️स्वरूप : स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपये


▪️टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष : डॉ. दीपक टिळक आणि विश्वस्त डॉ. रोहित टिळक


पुरस्काराचे यंदाचे 42 वे वर्ष आहे.


▪️आजपर्यंतचे पुरस्कार प्राप्त व्यक्ती : 


एस.एम. जोशी, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, शंकरदयाळ शर्मा, बाळासाहेब देवरस, खान अब्दुल गफारखान, शरदचंद्र पवार, एन. आर. नारायणमूर्ती, जी. माधवन नायर, डॉ. कोटा हरिनारायण, राहुल बजाज, बाबा कल्याणी, ई. श्रीधरन, प्रा. एम. एस. स्वामीनाथन, डॉ. वर्गीस कुरियन यांच्यासह विविध क्षेत्रांतील दिग्गजांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.


▪️लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार :- 

   

2021 - सायरस पूनावाला


2022 - डॉ. टेसी थॉमस


2023 - नरेंद्र मोदी


2024 - सुधा मूर्ती





नवीन नियुक्त्या 2024

 नवीन नियुक्त्या


◾️प्रीती सुदान : UPSC च्या अध्यक्ष 

◾️"IAS के वासुकी" : केरळ चे परराष्ट्र सचिव 

◾️सी. पी. राधाकृष्णन :महाराष्ट्राचे "21 वे" राज्यपाल आहेत

◾️डॉ. समीर व्ही कामत :  DRDO चे अध्यक्ष यांच्या सेवेत 31 मे 2025 पर्यंत एक वर्षाची मुदतवाढ

◾️लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर : महासंचालक वैद्यकीय सेवा (लष्कर) या पदावर नियुक्ती(पहिल्या महिला)

◾️मेजर जनरल विकास लाखेरा : आसाम रायफल्समध्ये महासंचालक (डीजी)

◾️केपी शर्मा ओली : नेपाळच्या पंतप्रधान

◾️अजित डोवाल : तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

◾️डॉ. पीके मिश्रा : पंतप्रधानांचे प्रधान सचिव

◾️विजया भारती सयानी : राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) च्या कार्यवाह अध्यक्ष म्हणून नियुक्ती ( सध्या सदस्य आहेत- नवीन अध्यक्ष येई पर्यंत)

◾️नीता अंबानी : इंडियन 

 ऑलम्पिकअसोसिएशनच्या  च्या सदस्य पदी पुन्हा निवड

◾️शेखर कपूर : 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) गोवा चे महोत्सवात संचालक म्हणून नेमणूक

◾️अजिंक्य नाईक : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ( सर्वात तरुण)

◾️मनोलो मार्केझ : भारतीय पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून

◾️रजत शर्मा :  News Broadcasters & Digital Association  अध्यक्षपदी निवड

◾️ सिद्धार्थ मोहंती : LIC चे व्यवस्थापकीय संचालक

◾️राकेश रंजन : SSC अध्यक्ष

◾️नितीन नारंग :ऑल इंडिया चेस फेडरेशन (AICF) चे नवीन अध्यक्ष

◾️ लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन :  बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) चे प्रमुख(28 वे)

◾️श्री ए.एस. राजीव : केंद्रीय दक्षता आयोगात दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती

◾️किशोर मकवाना : यांना केंद्र सरकारने अनुसूचित जाती आयोगाचे (NCSC) अध्यक्ष बनवले आहे.

◾️IPS अनुराग अग्रवाल : यांची संसदेच्या सुरक्षा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे

◾️आशा लाक्रा : राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य बनवण्यात आले आहे. 


महत्त्वाचे ब्रँड ॲम्बेसिडर

 *काही महत्त्वाचे ब्रँड ॲम्बेसिडर* 


➡️ T20 विश्वचषक ब्रँड ॲम्बेसेडर - युवराज सिंग आणि उसेन बोल्ट


 ➡️ CSK - IPL 2024 ॲम्बेसेडर - कॅटरिना कैफ


 ➡️ BPCL ब्रँड ॲम्बेसेडर - नीरज चोप्रा


 ➡️ boAt चे ब्रँड ॲम्बेसेडर - रणवीर सिंग


➡️  सोनी स्पोर्ट्स नेटवर्क – कार्तिक आर्यन


➡️ निवडणूक आयोग ॲम्बेसिडर - सचिन तेंदुलकर राजकुमार राव


➡️ SBI ब्रँड ॲम्बेसेडर - महेंद्रसिंग धोनी


➡️ बेटी वाचवा, बेटी शिकवा - पिंकी नावाची मुलगी मिर्जापुर उत्तर प्रदेश येथील


➡️ UPI ब्रँड ॲम्बेसेडर – पंकज त्रिपाठी


➡️ ॲथलीट ॲम्बेसेडर - सिनेमा टेटे 


➡️ बिसलेरी - दीपिका पादुकोण


➡️ जिओ सिनेमा – रोहित शर्मा


➡️ बंधन बँक - सौरभ गांगुली


➡️ प्यूमा इंडिया – हरमन प्रीत कौर


➡️ युनिसेफ इंडिया - करीना कपूर खान



महत्त्वाचे पुरस्कार -2024

  महत्त्वाचे पुरस्कार - 



🔥◾️भारत रत्न पुरस्कार 2024 

:- कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह, एम.एस. स्वामीनाथन,

🔥◾️महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 :-अशोक सराफ

🔥◾️महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 :- डॉ.प्रदीप महाजन

🔥◾️58 वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर :- कवी गुलजार व जगद्गुरु रामभद्राचार्य

🔥◾️विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2023 :- डॉ. रवींद्र शोभणे

🔥◾️ग्रॅमी पुरस्कार 2024 :- शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन

🔥◾️ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार 2023 :- श्री नारायण जाधव

🔥◾️स्वच्छ सर्वेक्षण 2023 :- महाराष्ट्र

🔥◾️टाईम मॅक्झिन 2023 ऍथलिट ऑफ द ईयर :- लियोनेल मेस्सी

🔥◾️टाईम मॅक्झिन चा पर्सन ऑफ द ईयर पुरस्कार 2023 :- टेलर स्विफ्ट

🔥◾️65 वा महाराष्ट्र केसरी :- शिवराज राक्षे

🔥◾️66 वा महाराष्ट्र केसरी :- सिकंदर शेख

🔥◾️मिस युनिव्हर्स स्पर्धा 2023

🔥◾️मिस वर्ल्ड 2024 :- क्रिस्टीना पिजकोव्हा

🔥◾️मिस इंडिया 2024 :- सिनी शेट्टी

🔥◾️मिस अर्थ इंडिया 2023 :- प्रियन सेनन

🔥◾️वर्ल्ड कप 2023 विजेता देश :- ऑस्ट्रेलिया

🔥◾️आशिया कप 2023 :- भारत

🔥◾️यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2023 :- डॉ. यशवंत मनोहर

🔥◾️लता मंगेशकर पुरस्कार 2023 :- सुरेश वाडकर

🔥◾️राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार 2022 :- धर्मेंद्र देओल

🔥◾️अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2023 

:- क्लॉडिया गोल्डिन

🔥◾️शांततेचा नोबेल पुरस्कार 2023 :- नर्गिस मोहम्मदी

🔥◾️वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2023

:- डॉ कॅटालिन कारिको व डॉडू वेसमन

🔥◾️दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार-2021 :– वहिदा रेहमान

🔥◾️'नॉर्मन बोरलॉग पुरस्कार' 2023 :- डॉ. स्वाती नायक

🔥◾️ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर" ग्रीस :- नरेंद्र मोदी



स्वतंत्र भारताचे पहिले मंत्रिमंडळ

  स्वतंत्र भारताचे पहिले मंत्रिमंडळ


1) पंडित.जवाहरलाल नेहरू, पंतप्रधान, परराष्ट्र संबंध आणि वैज्ञानिक अनुसंधान


2) सरदार वल्लभभाई पटेल, उपपंतप्रधान,गृह,माहिती आणि नभोवाणी,संस्थांनी संबंध


3) डॉ.राजेंद्र प्रसाद, अन्न व कृषी मंत्री


4) जगजीवन राय, श्रममंत्री


5) मौलाना अबुल कलाम आझाद,शिक्षणमंत्री


6) शामाप्रसाद मुखर्जी, उद्योग व पूरवठा मंत्री


7) डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कायदामंत्री


8) राजकुमारी अमृता कौर, आरोग्यमंत्री

9) बलदेव सिंग, संरक्षण मंत्री


10) आर.के. षण्मुगम चेट्टी. अर्थमंत्री


11) एच.सी.भाभा,वाणिज्य खाते


12) रफी अहमद कीडवई, संचार मंत्री


13) व्ही.एन.गाडगीळ, बांधकाम मंत्री

महत्वाचे दिवस

 महत्वाचे दिवस 




◾️राष्ट्रीय युवा दिन (स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस : 12 जानेवारी


◾️आंतरराष्ट्रीय युवा दिवस : 12 ऑगस्ट


◾️आर्मी दिवस : 15 जानेवारी 


◾️प्रवासी भारतीय दिवस : 9 जानेवारी


◾️ राष्ट्रीय बालिका दिन : 24 जानेवारी


◾️शाहिद दिवस : 30 जानेवारी ( महात्मा गांधी हत्या)


◾️भारतीय तटरक्षक दिन : 1 जानेवारी


◾️जागतिक सामाजिक न्याय दिन : 20 फेब्रुवारी


◾️जागतिक आरोग्य दिन : 7 एप्रिल


◾️जागतिक वारसा दिन : 18 एप्रिल


◾️जागतिक वसुंधरा दिन : 22 एप्रिल


◾️राष्ट्रीय पंचायत दिन : 24 एप्रिल


◾️आंतरराष्ट्रीय कामगार दिवस : 1 मे


◾️जागतिक पर्यावरण दिन : 5 जून


◾️जागतिक लोकसंख्या दिवस : 11 जुलै


◾️आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन :29 जुलै


◾️संविधान हत्या दिवस - 25 जून


◾️आंतरराष्ट्रीय खेळ दिवस - 11 June


◾️आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस - 30 May


◾️विश्व फुटबॉल दिवस - 25 मे


◾️राष्ट्रीय डॉल्फिन दिवस - 5 अक्टूबर 


◾️इस्लामोफोबिया दिवस - 15 मार्च


◾️मैत्री दिवस - 6 डिसेंबर


◾️राष्ट्रीय सागरी दिवस : 5 एप्रिल


◾️शून्य भेदभाव दिवस : 1 मार्च


◾️आंतरराष्ट्रीय महिला दिन : 8 मार्च


◾️CISF स्थापना दिवस : 10 मार्च


◾️जागतिक जल दिन : 22 मार्च

महत्वाची बंदरे

 🔴  महत्वाची बंदरे लक्षात ठेवा 


◾️गोपालपुर पोर्ट ➖  ओडीसा


◾️मुंद्रा पौर्ट ➖  गुजरात 


◾️हरफा पोर्ट ➖  इजराईल 


◾️हाजीरा पोर्ट ➖  गुजरात 


◾️धामरा पोर्ट ➖  ओडीसा


◾️चाबहार पोर्ट ➖  इराण ( भारत विकसित) 


◾️ग्वादर पोर्ट ➖  पाकिस्तान ( चीन विकसित)


◾️दुक्कम पोर्ट ➖  ओमान 


◾️कांडला पोर्ट ➖  गुजरात ( दिन दयाळ पोर्ट)


◾️विझिंगम पोर्ट ➖ केरळ

केंद्र सरकारच्या प्रमुख योजना

 *केंद्र सरकारच्या प्रमुख योजना*


▪️लखपति दीदी योजना : 15 ऑगस्ट 2023

▪️पीएम प्रणाम योजना : 28 जून 2023

▪️पीएम मित्र योजना : 2021

▪️पीएम USHA योजना : 2023

▪️पीएम-श्री स्कूल योजना : 05 सप्टेंबर 2022

▪️पीएम सूर्योदय योजना : 22 जानेवारी 2024

▪️पीएम जनमन योजना : 2023

▪️पीएम अजय योजना : 2021-22

▪️एक वाहन एक फास्ट टैग : 1 एप्रिल 2024

▪️पृथ्वी विज्ञान योजना : 2024

▪️पीएम विश्वकर्मा योजना : 17 सप्टेंबर 2023

▪️पीएम किसान भाई योजना : 2023

▪️UNNATI योजना : मार्च 2024

▪️ADITI योजना : 04 मार्च 2024

▪️बेटी बचाओ बेटी पढ़ाओ : 22 जानेवारी 2015

▪️नमस्ते योजना : ऑगस्ट 2022

▪️पीएम मुद्रा योजना : 8 एप्रिल 2015

▪️पीएम गरीब कल्याण अन्न योजना : मार्च 2020

▪️आयुष्मान भारत योजना : 23 सप्टेंबर 2018

▪️स्मार्ट सिटी योजना : 25 जून 2015

▪️नमामि गंगे परियोजना : जून 2014

▪️स्माइल योजना : फेब्रुवारी 2022

▪️अग्निपथ योजना : 14 जून 2022

▪️पीएम जन धन योजना : ऑगस्ट 2014

▪️स्वच्छ भारत मिशन : 02 ऑक्टोबर 2014

▪️पीएम आवास योजना : 25 जून 2015

▪️डिजिटल इंडिया योजना : जुलै 2015

▪️MISHTI योजना : 5 जून 2023

▪️अमृत धरोहर योजना : 5 जून 2023

▪️गोबर धन योजना : एप्रिल 2018



जुनी नावे नवीन नावे

 भारत सरकारने काही ठिकाणांची जुनी नावे बदलून नवीन नावे दिले आहेत....

■ नवी मुंबईतील विमानतळाचे नाव दि. बा.पाटील असं करण्यात आलं आहे. 

■ उत्तर प्रदेशातील अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज


■ नवी दिल्लीच्या राजपथाचे नाव बदलून ' कर्तव्यपथ


■ फैजाबाद जिल्हा आणि विभागाचे नाव बदलून अयोध्या केले


■ दिल्लीच्या प्रसिद्ध फिरोजशाह कोटला क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून अरुण जेटली स्टेडियम असे करण्यात आले


■ यूपीच्या प्रतिष्ठित मुघलसराय जंक्शनचे नामकरण पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन असे करण्यात आले


■ केरळचे नाव केरळम करणार : केरळ विधानसभेत ठराव मंजूर


• हरियाणा गुरगावचे नाव बदलून गुरूग्राम केले.


■ मुघल सम्राट औरंगजेबच्या नावावर असलेल्या एलिट स्ट्रीटचे नाव 2015 मध्ये एपीजे अब्दुल कलाम रोड

संसद रत्न सन्मान 2025..

  प्राइम पॉइंट फाउंडेशनने स्थापित केलेले हे पुरस्कार संसदेत योगदान देणाऱ्या खासदारांना दिले जातात. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे (एनसीबीसी) अध...