नवीन नियुक्त्या


◾️प्रीती सुदान : UPSC च्या अध्यक्ष 

◾️"IAS के वासुकी" : केरळ चे परराष्ट्र सचिव 

◾️सी. पी. राधाकृष्णन :महाराष्ट्राचे "21 वे" राज्यपाल आहेत

◾️डॉ. समीर व्ही कामत :  DRDO चे अध्यक्ष यांच्या सेवेत 31 मे 2025 पर्यंत एक वर्षाची मुदतवाढ

◾️लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर : महासंचालक वैद्यकीय सेवा (लष्कर) या पदावर नियुक्ती(पहिल्या महिला)

◾️मेजर जनरल विकास लाखेरा : आसाम रायफल्समध्ये महासंचालक (डीजी)

◾️केपी शर्मा ओली : नेपाळच्या पंतप्रधान

◾️अजित डोवाल : तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

◾️डॉ. पीके मिश्रा : पंतप्रधानांचे प्रधान सचिव

◾️विजया भारती सयानी : राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) च्या कार्यवाह अध्यक्ष म्हणून नियुक्ती ( सध्या सदस्य आहेत- नवीन अध्यक्ष येई पर्यंत)

◾️नीता अंबानी : इंडियन 

 ऑलम्पिकअसोसिएशनच्या  च्या सदस्य पदी पुन्हा निवड

◾️शेखर कपूर : 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) गोवा चे महोत्सवात संचालक म्हणून नेमणूक

◾️अजिंक्य नाईक : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ( सर्वात तरुण)

◾️मनोलो मार्केझ : भारतीय पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून

◾️रजत शर्मा :  News Broadcasters & Digital Association  अध्यक्षपदी निवड

◾️ सिद्धार्थ मोहंती : LIC चे व्यवस्थापकीय संचालक

◾️राकेश रंजन : SSC अध्यक्ष

◾️नितीन नारंग :ऑल इंडिया चेस फेडरेशन (AICF) चे नवीन अध्यक्ष

◾️ लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन :  बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) चे प्रमुख(28 वे)

◾️श्री ए.एस. राजीव : केंद्रीय दक्षता आयोगात दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती

◾️किशोर मकवाना : यांना केंद्र सरकारने अनुसूचित जाती आयोगाचे (NCSC) अध्यक्ष बनवले आहे.

◾️IPS अनुराग अग्रवाल : यांची संसदेच्या सुरक्षा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे

◾️आशा लाक्रा : राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य बनवण्यात आले आहे. 


Post a Comment

Previous Post Next Post