महाराष्ट्रातील पठारे

 महाराष्ट्रातील पठारे 


👉 अहमदनगर पठार = अहमदनगर 


👉 सासवड पठार = पुणे 


👉 औंध पठार = सातारा 


👉 पाचगणी पठार ( टेबललॅण्ड ) = सातारा 


👉 खानापूर पठार = सांगली 


👉 मालेगाव पठार = नाशिक 


👉 तोरणमाळ पठार = नंदुरबार 


👉 बालाघाट पठार = अहमदनगर 


👉 काठी धडगाव पठार = नंदुरबार 


👉 आर्वी पठार = अमरावती 


👉 जत पठार = सांगली 


👉 मांजरा पठार = नांदेड



No comments:

Post a Comment

ऑलिंपिक स्पर्धा इतिहास... भारताचे यश

 ऑलिम्पिक स्पर्धांचा इतिहास खूप मोठा आणि रोमांचक आहे. त्याचे मूळ प्राचीन ग्रीसमध्ये आहे आणि आधुनिक काळात त्याचे पुनरुज्जीवन झाले. खालीलप्रमा...