WEL COME MY JOB....... BLOG आपले सर्वांचे सहर्ष स्वागत ... माझ्या WEBSITE ला भेट दिल्या बद्दल मी मनापासून आभारी आहे

नोकरीसाठी उपयुक्त जनरल नॉलेज

Wednesday, October 9, 2024

केंद्र सरकारच्या प्रमुख योजना

 *केंद्र सरकारच्या प्रमुख योजना*


▪️लखपति दीदी योजना : 15 ऑगस्ट 2023

▪️पीएम प्रणाम योजना : 28 जून 2023

▪️पीएम मित्र योजना : 2021

▪️पीएम USHA योजना : 2023

▪️पीएम-श्री स्कूल योजना : 05 सप्टेंबर 2022

▪️पीएम सूर्योदय योजना : 22 जानेवारी 2024

▪️पीएम जनमन योजना : 2023

▪️पीएम अजय योजना : 2021-22

▪️एक वाहन एक फास्ट टैग : 1 एप्रिल 2024

▪️पृथ्वी विज्ञान योजना : 2024

▪️पीएम विश्वकर्मा योजना : 17 सप्टेंबर 2023

▪️पीएम किसान भाई योजना : 2023

▪️UNNATI योजना : मार्च 2024

▪️ADITI योजना : 04 मार्च 2024

▪️बेटी बचाओ बेटी पढ़ाओ : 22 जानेवारी 2015

▪️नमस्ते योजना : ऑगस्ट 2022

▪️पीएम मुद्रा योजना : 8 एप्रिल 2015

▪️पीएम गरीब कल्याण अन्न योजना : मार्च 2020

▪️आयुष्मान भारत योजना : 23 सप्टेंबर 2018

▪️स्मार्ट सिटी योजना : 25 जून 2015

▪️नमामि गंगे परियोजना : जून 2014

▪️स्माइल योजना : फेब्रुवारी 2022

▪️अग्निपथ योजना : 14 जून 2022

▪️पीएम जन धन योजना : ऑगस्ट 2014

▪️स्वच्छ भारत मिशन : 02 ऑक्टोबर 2014

▪️पीएम आवास योजना : 25 जून 2015

▪️डिजिटल इंडिया योजना : जुलै 2015

▪️MISHTI योजना : 5 जून 2023

▪️अमृत धरोहर योजना : 5 जून 2023

▪️गोबर धन योजना : एप्रिल 2018



No comments:

Post a Comment

Union Bank of India LBO 1500 पदे

1500 पदासाठी  उमेदावार ऑनलाइन अर्ज करु शकतात. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 24 ऑक्टोबरपासून बँकेच्या www.unionbankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटवर...