मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद

h 2

जुनी नावे नवीन नावे

 भारत सरकारने काही ठिकाणांची जुनी नावे बदलून नवीन नावे दिले आहेत....

■ नवी मुंबईतील विमानतळाचे नाव दि. बा.पाटील असं करण्यात आलं आहे. 

■ उत्तर प्रदेशातील अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज


■ नवी दिल्लीच्या राजपथाचे नाव बदलून ' कर्तव्यपथ


■ फैजाबाद जिल्हा आणि विभागाचे नाव बदलून अयोध्या केले


■ दिल्लीच्या प्रसिद्ध फिरोजशाह कोटला क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून अरुण जेटली स्टेडियम असे करण्यात आले


■ यूपीच्या प्रतिष्ठित मुघलसराय जंक्शनचे नामकरण पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन असे करण्यात आले


■ केरळचे नाव केरळम करणार : केरळ विधानसभेत ठराव मंजूर


• हरियाणा गुरगावचे नाव बदलून गुरूग्राम केले.


■ मुघल सम्राट औरंगजेबच्या नावावर असलेल्या एलिट स्ट्रीटचे नाव 2015 मध्ये एपीजे अब्दुल कलाम रोड

No comments:

Post a Comment

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक ( YCMOU)

 🚨यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक ( YCMOU) @जुलै 2025 या सत्राकरिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढविण्यात आलेली आहे. 1...