महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे कोकण नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर / अमरावती विभागातील अनुरेखक (गट-क) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा महाराष्ट्र शासनाच्या www.urban.maharashtra.gov.in व संचालक, नगर रवना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थव्यवर दि. 18.10.2024 रोजी सकाळी 11:00 वाजल्यापासून उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच जाहिरात रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयाच्या
https://ese.mah.nic.in या संकेतस्थळांवर देखील उपलब्ध होईल.
No comments:
Post a Comment