चौरस संख्येवर आधारित टेस्ट..

चौरस संख्या - बहुपर्यायी प्रश्न

चौरस संख्या - बहुपर्यायी प्रश्न (२०)

विषम संख्येवर आधारित टेस्ट..

विषम संख्या - बहुपर्यायी प्रश्न

विषम संख्या - बहुपर्यायी प्रश्न (२०)

मूळ संख्येवर आधारित टेस्ट..

मूळ संख्या टेस्ट

मूळ संख्या - बहुपर्यायी प्रश्न (10)

संसद रत्न सन्मान 2025..

 प्राइम पॉइंट फाउंडेशनने स्थापित केलेले हे पुरस्कार संसदेत योगदान देणाऱ्या खासदारांना दिले जातात. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे (एनसीबीसी) अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने पुरस्कार विजेत्यांची निवड केली.भाजप खासदार भर्तृहरी महताब, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, शिवसेना- शिंदे गटाचे श्रीरंग बारणे आणि क्रांतिकारी समाजवादी पक्षाचे एन. के. प्रेमचंद्रन यांना 'संसदीय लोकशाहीत उल्लेखनीय आणि सातत्यपूर्ण योगदान' यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

पुरस्कार विजेते..

● सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी शरद पवार गट)

● वर्षा गायकवाड (काँग्रेस)

● अरविंद सावंत (शिवसेना उद्धव ठाकरे गट)

● नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे गट)

● श्रीरंग बारणे (शिवसेना शिंदे गट)

● स्मिता वाघ (भाजप)

● मेधा कुलकर्णी (भाजप)

● भर्तृहरी महताब (भाजप)

● प्रवीण पटेल (भाजप)

● रवी किशन (भाजप)

● निशिकांत दुबे (भाजप)

● विद्याुत बरन महातो (भाजप)

● पी. पी. चौधरी (भाजप)

● मदन राठोड (भाजप)

● सी. एन. अण्णादुराई (द्रमुक)

● दिलीप सैकिया (भाजप)

● एन. के. प्रेमचंद्रन (आरएसपी)

महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते..

महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते (१९९६ ते २०२५)

महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. या पुरस्काराची स्थापना १९९५ मध्ये झाली असून, १९९६ पासून विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारात रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जाते. 







महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते (१९९६ ते २०२५)


वर्ष पुरस्कार विजेते क्षेत्र


1996 पु. ल. देशपांडे साहित्य

1997 लता मंगेशकर संगीत

1998 सुनील गावसकर क्रीडा

1999 विजय भटकर विज्ञान

2001 सचिन तेंडुलकर क्रीडा

2002 पं. भीमसेन जोशी संगीत

2003 डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग आरोग्य सेवा

2004 बाबा आमटे समाजसेवा

2005 डॉ. रघुनाथ माशेलकर विज्ञान

2006 रतन टाटा सार्वजनिक प्रशासन

2007 रा. कृ. पाटील समाजसेवा

2008 नानासाहेब धर्माधिकारी समाजसेवा

2008 मंगेश पाडगावकर साहित्य

2009 सुलोचना लाटकर कला, सिनेमा

2010 जयंत नारळीकर विज्ञान

2011 अनिल काकोडकर विज्ञान

2015 बाबासाहेब पुरंदरे साहित्य

2021 आशा भोसले संगीत

2022 आप्पासाहेब धर्माधिकारी समाजसेवा

2023 अशोक सराफ कला, सिनेमा

2024 राम सुतार शिल्पकला



या यादीत २०१२, २०१३ आणि २०१४ या वर्षांमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आलेला नाही.  




न्यायमूर्ती बीआर गवई _ भारत देशाचे 52 वे सरन्यायाधीश

 


न्यायमूर्ती बीआर गवई बनले देशाचे ५२ वे सरन्यायाधीश बनले आहेत. 13 मे रोजी भारताचे माजी मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना सेवानिवृत्त झाले.

त्यानंतर खन्ना यांनी बी.आर. गवई यांच्या नावाची शिफारस केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे केली होती. त्यानूसार 14 मे रोजी राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनी बी. आर. गवई  यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. यानंतर गवई यांनी सभागृहात उपस्थित असलेल्या त्यांच्या आईचे नमस्कार करत आशीर्वाद घेतले. बी. आर. गवई हे भारताचे दुसरे दलित सरन्यााधीश असणार आहेत. याआधी के.जी. बालकृष्णन हे पहिले दलित सरन्यायाधीश होते. न्यायमूर्ती गवई यांचा कार्यकाळ सहा महिन्यांचा असेल आणि ते २३ डिसेंबर 2025 रोजी निवृत्त होतील.


MH 59 RTO क्रमांक जत सांगली

 महाराष्ट्रातील एका तालुक्याला नवा RTO क्रमांक मिळाला आहे. MH 59 असा हा RTO क्रमांक आहे. जाणून घेऊया कोणत्या तालुक्याला हा नवा RTO क्रमांक मिळाला आहे. 1 मार्च 2025 रोजी राज्यातील 58 वे उपप्रदेशिक परिवहन कार्यालय मीरा-भाईंदर येथे मंजूर करण्यात आले.

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला नवा RTO क्रमांक मिळाला आहे. सांगली जिल्ह्याचा RTO क्रमांक हा MH 10 असा आहे. तर, आता सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला MH 59 असा नवा RTO क्रमांक मिळाला आहे. एमएच ५९ (MH 59) अशी आता जत तालुक्याची नवी ओळख असणार आहे. जतसाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय मंजूर झाले आहे. त्यानुसार MH 59 म्हणून जत तालुक्याला नवी ओळख मिळाली आहे. त्यामुळे जत तालुक्यातील नागरिकांना वाहन नोंदणी, अनुज्ञप्ती (परवाने), करभरणा यासाठी आता इतर ठिकाणी जाण्याची गरज राहणार नाही.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी नविन RTO ची मागणी केली होती. जत तालुक्यातील नागरिकांना वाहनाच्या संदर्भात नोंदणी तसेच ड्रायव्हिंग लायसन्स यासह इतर कामाकरिता सांगली येथे जावे लागत होते. यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत होती.

नवनियुक्त जिल्हाध्यक्षांची माहिती 2025

 राज्यातील जिल्ह्यांच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षांची माहिती महाराष्ट्र भाजपने पत्रक जाहीर करून दिली. त्यानुसार जिल्हावार जिल्हाध्यक्षांची नावे पुढे दिली आहेत.


कोकण विभाग:


1. सिंधुदुर्ग- प्रभाकर सावंत


2. रत्नागिरी उत्तर- सतिष मोरे


3. रत्नागिरी दक्षिण- राजेश सावंत


4. रायगड उत्तर- अविनाश कोळी


5. रायगड दक्षिण- धैर्यशील पाटील


6. ठाणे शहर- संदिप लेले


7. ठाणे ग्रामीण- जितेंद्र डाकी


8. भिवंडी- रविकांत सावंत


9. मिरा भाईंदर- दिलीप जैन


10. नवी मुंबई- डॉ. राजेश पाटील


11. कल्याण- नंदु परब


12. उल्हासनगर- राजेश वधारिया


पश्चिम महाराष्ट्र:


13. पुणे शहर- धिरज घाटे


14. पुणे उत्तर (मावळ)- प्रदिप कंद


15. पिंपरी चिंचवड शहर- शत्रुघ्न काटे


16. सोलापूर शहर- श्रीमती रोहिणी तडवळकर


17. सोलापूर पूर्व- शशिकांत चव्हाण


18. सोलापूर पश्चिम- चेतनसिंग केदार


19. सातारा- अतुल भोसले


20. कोल्हापूर पूर्व (हातकणंगले)- राजवर्धन निंबाळकर


21. कोल्हापूर पश्चिम (करवीर)- नाथाजी पाटील


22. सांगली शहर- प्रकाश ढंग


23. सांगली ग्रामीण- सम्राट महाडिक


उत्तर महाराष्ट्र:


24. नंदुरबार- निलेश माळी


25. धुळे शहर- गजेंद्र अंपाळकर


26. धुळे ग्रामीण- बापु खलाने


27. मालेगांव- निलेश कचवे


28. जळगांव शहर- दिपक सुर्यवंशी


29. जळगाव पूर्व- चंद्रकांत बाविस्कर


30. जळगाव पश्चिम- राध्येश्याम चौधरी


31. अहिल्यानगर उत्तर- नितीन दिनकर


32. अहिल्यानगर दक्षिण- दिलीप भालसिंग


मराठवाडा विभाग:


33. नांदेड महानगर- अमर राजूरकर


34. परभणी महानगर- शिवाजी भरोसे


35. हिंगोली- गजानन घुगे


36. जालना महानगर- भास्करराव मुकुंदराव दानवे


37. जालना ग्रामीण- नारायण कुचे


38. छत्रपती संभाजीनगर उत्तर- सुभाष शिरसाठ


39. छत्रपती संभाजीनगर पश्चिम- संजय खंबायते


40. धाराशिव- दत्ता कुलकर्णी


विदर्भ विभाग:


41. बुलढाणा- विजयराज शिंदे


42. खामगांव- सचिन देशमुख


43. अकोला महानगर- जयवंतराव मसणे


44. अकोला ग्रामीण- संतोष शिवरकर


45. वाशिम- पुरुषोत्तम चितलांगे


46. अमरावती शहर- डॉ. नितीन धांडे


47. अमरावती ग्रामीण (मोरणी)- रविराज देशमुख


48. यवतमाळ- प्रफुल्ल चव्हाण


49. पुसद- श्रीमती डॉ. आरती फुफाटे


50. मेळघाट- प्रभुदास भिलावेकर


51. नागपूर महानगर- दयाशंकर तिवारी


52. नागपूर ग्रामीण (रामटेक)- अनंतराव राऊत


53. नागपूर ग्रामीण (काटोल)- मनोहर कुंभारे


54. भंडारा- आशु गोंडाने


55. गोंदिया- श्रीमती सिता रहांगडाले


56. उत्तर मुंबई- दिपक बाळा तावडे


57. उत्तर पूर्व मुंबई- दिपक दळवी


58. उत्तर मध्य मुंबई- विरेंद्र म्हात्रे

SSC results 2024-25

   SSC (दहावीचा) निकाल उद्या १३ मे, २०२५ रोजी दुपारी १:०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे..*

खालील वेबसाईटवर निकाल पाहावा  

मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक १३ मे, २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.


अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.


https://results.digilocker.gov.in


https://sscresult.mahahsscboard.in


http://sscresult.mkcl.org


https://results.targetpublications.org


https://results.navneet.com


 https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams


 https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results


https://www.indiatoday.in/education-today/results


https://www.aajtak.in/education/board-exam-results





वि . वि चिपळूणकर आधारित टेस्ट

वि.वि. चिपळूणकर आधारित २० प्रश्नांची चाचणी वि.वि. चिपळूणकर आधारित २० प्रश्नांची चाचणी 1. वि.वि. चिपळूणकर यांचे पूर्ण नाव क...