संसद रत्न सन्मान 2025..

 प्राइम पॉइंट फाउंडेशनने स्थापित केलेले हे पुरस्कार संसदेत योगदान देणाऱ्या खासदारांना दिले जातात. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे (एनसीबीसी) अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने पुरस्कार विजेत्यांची निवड केली.भाजप खासदार भर्तृहरी महताब, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, शिवसेना- शिंदे गटाचे श्रीरंग बारणे आणि क्रांतिकारी समाजवादी पक्षाचे एन. के. प्रेमचंद्रन यांना 'संसदीय लोकशाहीत उल्लेखनीय आणि सातत्यपूर्ण योगदान' यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

पुरस्कार विजेते..

● सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी शरद पवार गट)

● वर्षा गायकवाड (काँग्रेस)

● अरविंद सावंत (शिवसेना उद्धव ठाकरे गट)

● नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे गट)

● श्रीरंग बारणे (शिवसेना शिंदे गट)

● स्मिता वाघ (भाजप)

● मेधा कुलकर्णी (भाजप)

● भर्तृहरी महताब (भाजप)

● प्रवीण पटेल (भाजप)

● रवी किशन (भाजप)

● निशिकांत दुबे (भाजप)

● विद्याुत बरन महातो (भाजप)

● पी. पी. चौधरी (भाजप)

● मदन राठोड (भाजप)

● सी. एन. अण्णादुराई (द्रमुक)

● दिलीप सैकिया (भाजप)

● एन. के. प्रेमचंद्रन (आरएसपी)

No comments:

Post a Comment

संसद रत्न सन्मान 2025..

  प्राइम पॉइंट फाउंडेशनने स्थापित केलेले हे पुरस्कार संसदेत योगदान देणाऱ्या खासदारांना दिले जातात. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे (एनसीबीसी) अध...