SSC (दहावीचा) निकाल उद्या १३ मे, २०२५ रोजी दुपारी १:०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे..*
खालील वेबसाईटवर निकाल पाहावा
मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक १३ मे, २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.
अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
. https://results.digilocker.gov.in
. https://sscresult.mahahsscboard.in
. https://results.targetpublications.org
https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results
https://www.indiatoday.in/education-today/results
https://www.aajtak.in/education/board-exam-results
No comments:
Post a Comment