न्यायमूर्ती बीआर गवई _ भारत देशाचे 52 वे सरन्यायाधीश

 


न्यायमूर्ती बीआर गवई बनले देशाचे ५२ वे सरन्यायाधीश बनले आहेत. 13 मे रोजी भारताचे माजी मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना सेवानिवृत्त झाले.

त्यानंतर खन्ना यांनी बी.आर. गवई यांच्या नावाची शिफारस केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे केली होती. त्यानूसार 14 मे रोजी राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनी बी. आर. गवई  यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. यानंतर गवई यांनी सभागृहात उपस्थित असलेल्या त्यांच्या आईचे नमस्कार करत आशीर्वाद घेतले. बी. आर. गवई हे भारताचे दुसरे दलित सरन्यााधीश असणार आहेत. याआधी के.जी. बालकृष्णन हे पहिले दलित सरन्यायाधीश होते. न्यायमूर्ती गवई यांचा कार्यकाळ सहा महिन्यांचा असेल आणि ते २३ डिसेंबर 2025 रोजी निवृत्त होतील.


No comments:

Post a Comment

SSC CGL 2025 भरती..

  SSS (स्टाफ सिलेक्शन कमिशन) कडून यावर्षी संयुक्त पदवीधर पातळी परीक्षा (SSC CGL 2025) साठी 14 हजार 582 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे....