इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस उपनिरीक्षक

 इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये उपनिरीक्षक (टेलिकम्युनिकेशन), हेड कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) आणि कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरतीसाठी आवश्यक पात्रता, अनुभव, अर्ज प्रक्रिया, तसेच निवड प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती लेखात देण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

खालील  लिंक व्दारे..

पात्र उमेदवार

 recruitment.itbpolice.nic.in

 या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. आयटीबीपीमध्ये ज्यांना नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांना १ ५ नोव्हेंबरपासून १४ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करता येईल.

उपनिरीक्षक (टेलिकम्युनिकेशन) या पदाच्या एकूण ९२ जागा भरल्या जाणार आहेत. यापैकी ७८ पुरुष उमेदवारांसाठी तर १४ महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या पदावर निवड होणाऱ्या उमेदवारांना ३५४०० ते ११२४०० रुपये वेतनश्रेणीनुसार वेतन मिळेल. या पदासाठी अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांचं वय २० ते २५ वर्ष असणं आवश्यक आहे.


हेड कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) या पदाच्या एकूण ३८३ जागांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी ३२५ आणि महिला उमेदवारांसाठी ५८ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना २५५०० ते ८११०० रुपये वेतनश्रेणीनुसार पगार दिला जाईल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय १८-२५ वर्ष दरम्यान असावं.


कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) या पदासाठी एकूण ५१ जागा भरल्या जाणार आहेत. यापैकी ४४ जागा पुरुष उमेदवारांसाठी राखीव आहेत. ७ जागा महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय १८ ते २३ वर्ष असणं आवश्यक आहे. निवड होणाऱ्या उमेदवारांना २१७०० रुपये ते ६९१०० रुपये वेतनश्रेणीनुसार वेतन मिळेल. या भरतीपैकी १० टक्के जागा माजी सैनिकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

उपनिरीक्षक पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी अर्जाचं शुल्क म्हणून २०० रुपये भरावे लागतील. हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणाऱ्यांना १०० रुपये शुल्क भरावं लागेल. महिला, माजी सैनिक, अनुसूचित जाती, अनूसुचित जमाती या प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरावं लागणार नाही.

सामान्य ज्ञान 1

1. २०२४ चा 'बुकर पुरस्कार' कोणाला जाहीर झाला आहे ? 


सामंथा हार्वे, ब्रिटिश लेखिका 

2. ब्रिटिश लेखिका सामंथा हार्वे यांच्या कोणत्या कादंबरीला २०२४ चा बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे ?

ऑर्बिटल ( अंतराळातील आयुष्य सांगणारी)

3. VVPAT चा फुल फार्म काय आहे ?

व्होटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट ट्रेल

6. 'यान' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?

अंतराळवाहन

5. थादाऊ जमात कोणत्या राज्यातील आहे ?

मणिपूर

6 'ने मजसि ने मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला' ही कविता कोणी लिहिली ?

स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर

7.पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात ?

मालगुझारी  

8.बांधवगड व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?

मध्यप्रदेश

9.भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिशांनी कधी मंजूर केला ?

१८ जुलै १९४७

10.५ मार्च १९४८ रोजी कोणाची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली.

सी. राजगोपालाचारी

विविध क्रांती आणि उत्पादने

 हरित क्रांती = अन्नधान्य व पिके उत्पादन 


◼ पीतक्रांती = तेलबिया उत्पादन 


◼ तंतू क्रांती = कापूस उत्पादन 


◼ सुवर्ण क्रांती = फळे व मधुमक्षिका पालन 


◼ चंदेरी क्रांती = कोळंबी उत्पादन 


◼ गुलाबी क्रांती = झिंगे उत्पादन 


◼ करडी क्रांती = खते उत्पादन 


◼ नील क्रांती = मत्सोत्पादन 


◼ लाल क्रांती = टोमॅटो व मांस उत्पादन 


◼ ऑपरेशन फ्लड = दुग्ध उत्पादन 


◼ श्वेत क्रांती = रेशीम उत्पादन 


◼ सुवर्ण तंतू क्रांती = ताग क्रांती 


◼ रुपेरी क्रांती = अंडी उत्पादन









भारतातील आणीबाणी

 भारतात तीन वेळा राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

◾️ पहिली आणीबाणी - 26 ऑक्टोबर 1962 - 10 जानेवारी 1968 


◾️ दुसरी आणीबाणी 1971:- भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान. 


◾️ तिसरी आणीबाणी 25 जून 1975 पासून लागू झाली आणि 23 मार्च 1977 रोजी संपली


🛑 आणीबाणी विषयक कलमे 🛑


◾️कलम 352 - राष्ट्रीय आणीबाणी


◾️कलम 356 - राज्य आणीबाणी


◾️कल म 360 - आर्थिक आणीबाणी

सामान्य ज्ञान

 १) मायकेल जॅक्सन कोण होता ?

अमेरिकन गायक, गीतकार, नर्तक

२) अथर्ववेदाच्या संहितेला कोणत्या ऋषींचे नाव देण्यात आले आहे ?

अथर्व ऋषी 

३) इंजिनचा वेग मोजण्यासाठी जे एकक वापरले जाते त्याला काय म्हणतात ?


 अश्व शक्तीहॉर्स पॉवर


४) 'मूषक' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?


उंदीर

५) कोणत्या प्राण्याला अश्व म्हणतात ?

घोडा 


6. भारतीय कुक्कुटपालन उद्योगाचे जनक कोण ?

पद्मश्री डॉ. बी. व्ही. राव


7.न्युझीलंडच्या कोणत्या क्रिकेटपटूला त्याचे संघ सहकारी 'लायन ऑफ मुंबई' असे म्हणतात ?

एजाज पटेल


8.यज्ञविधीमध्ये कोणत्या मंत्रांचे पठण केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन कोणत्या वेदात असते ?

यजुर्वेद

9.'मुलगी' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?

तनया, दुहिता, कन्या, तनुजा, लेक, सुता, पुत्री, आत्मजा


10. रोमन संख्याचिन्ह पद्धतीत कोणत्या संख्येसाठी चिन्ह वापरले जात नाही ?

शून्य

11. वेद वांड्मयावर आधारलेली संस्कृती कोणत्या नावाने ओळखली जाते ?

वैदिक संस्कृती

12.वैदिक वांड्मयाची भाषा कोणती होती ?


संस्कृत

13. वैदिक वांड्मयातील मूळ ग्रंथ कोणता ?


ऋग्वेद

14. ऋचा म्हणजे काय ?


स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य

15.ऋचांनी बनलेला वेद म्हणजे कोणता वेद होय ?


ऋग्वेद

16. बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होते ?

गौतम बुद्ध

17. गौतम बुद्धाचे मूळ नाव काय होते ?

सिद्धार्थ

18. गौतम बुद्धांचा जन्म कोठे झाला ?

लुंबिनी, नेपाळ

19.यातना' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?

दुःख, वेदना

20. गौतम बुद्धांच्या आईवडिलांचे नाव काय ?

शुद्धोधन व मायादेवी

  


 



राजीनामा. कोण कोणाकडे देतात

 राष्ट्रपती- उपराष्ट्रपतीकडे


उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे


पंतप्रधान - राष्ट्रपतीकडे


■केंद्रीय मंत्री राष्ट्रपतीकडे


■ राज्यपाल राष्ट्रपतीकडे


■संरक्षण दलाचे प्रमुख - राष्ट्रपतीकडे


■ महालेखापाल - राष्ट्रपतीकडे


■ महान्यायवादी - राष्ट्रपतीकडे


■राज्यसभा सभापती / उपराष्ट्रपती -


राष्ट्रपतीकडे


लोकपाल - राष्ट्रपतीकडे


लोकपाल मंडळ सदस्य - राष्ट्रपतीकडे


मुख्य निवडणुक आयुक्त - राष्ट्रपतीकडे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश -


राष्ट्रपतीकडे लोकसभा सदस्य - लोकसभा सभापतीकडे


लोकसभा सभापती - लोकसभा उपसभापतीकडे


लोकसभा उपसभापती - लोकसभा सभापतीकडे


राज्यसभा सदस्य राज्यसभा सभापतीकडे


राज्यसभा उपसभापती - राज्यसभा सभापतीकडे


■ मुख्यमंत्री राज्यपालाकडे


■ राज्याचे इतर मंत्री राज्यपालाकडे


■ महाधिवक्ता राज्यपालाकडे


■महाराष्ट्र-लोकायुक्त - राज्यपालाकडे


■ महाराष्ट्र-उपलोकायुक्त -


राज्यपालाकडे


राष्ट्रपतीकडे उच्च न्यायालयाचे न्यायाधिश


■ विधानसभा अध्यक्ष- विधानसभा उपाध्यक्षाकडे

लेखक व त्यांचे टोपण नावे

 दादोबा पांडुरंग तरखडकर - मराठी भाषेचे पाणिनी



 विष्णुशास्त्री चिपळूणकर - मराठी भाषेचे शिवाजी




• कृष्णाशास्त्री चिपलूणकर मराठी भाषेचे जॉनसन


• त्रिंबक बापूजी ठोंबरे- बालकवी


• कृष्णाजी केशव दामले -केशवसुत


• प्रल्हाद केशव अत्रे- केशवकुमार


• नारायण मुरलीधर गुप्ते 


• चिंतामन् त्र्यंबक मुरलीधर -आरतीप्रभु


• राम गणेश गडकरी-गोविंदाग्रज/बालकराम


• गोपाल हरि देशमुख - लोकहितवादी


• विष्णु वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज


• माणिक शंकर गोडघाटे - ग्रेस


• दिनकर गंगाधर केलकर - अज्ञात निवासी


•यशवंत दिनकर पेंढारकर - महाराष्ट्र कवी




• सौदागर नागनाथ गोरे - छोटा गंधर्व


• श्रीपाद नारायण राजहंस बालगंधर्व


• नारायण सूर्यजीपंत ठोसर रामदास


• बा. सी. मर्देकर -निसर्गप्रेमी


• सेतु माधवराव पगड़ी - कृष्णकुमार


• शंकर काशीनाथ गर्गे - दिवाकर


•ना धो महानोर रानकवी 




• काशीनाथ हरि मोदक माधवानुज


• हरिहर गुरुनाथ कुलकर्णी - कुंजविहारी

Union Bank of India LBO 1500 पदे

1500 पदासाठी  उमेदावार ऑनलाइन अर्ज करु शकतात. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 24 ऑक्टोबरपासून बँकेच्या

www.unionbankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटवर सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 नोव्हेंबर 2024 आहे. चला जाणून घेऊया अधीक माहिती.



अशी आहे शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट


युनियन बँक ऑफ इंडियामध्ये स्थानिक बँक अधिकारी (LBO) पदासाठी अर्ज करणारा उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. यासोबतच उमेदवाराचे किमान वय 20 वर्षांपेक्षा कमी आणि कमाल वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत दिली जाईल. 1 ऑक्टोबर 2024 ही तारीख लक्षात घेऊन वयाची गणना केली जाईल.



अशी केली जाईल निवड


या पदासाठी उमेदवाराची ऑनलाइन परीक्षा / गट चर्चा, स्क्रीनिंग टेस्ट किंवा वैयक्तिक मुलाखत घेत निवड केली जाईल. या परिक्षेसाठी सामान्य, EWS, OBC गटातील उमेदवारांना 850 रुपये अर्ज फी तर SC, ST, PWBD गटातील उमेदवारांना 175 रुपये अर्ज फी द्यावी लागणार आहे.



इतका मिळणार पगार


या भरतीप्रक्रीयेंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमाह 48480 ते 85920 इतके वेतन दिले जाईल.



असा करा अर्ज


या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी प्रथम बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

संकेतस्थळावर मुख्यपृष्ठावर जात भरती ऑप्शनवर जा आणि नंतर वर्तमान भरती या ऑप्शनला क्लिक करा.

नवीन पृष्ठावरील Click Here For Apply वर क्लिक करा.

यानंतर एक नवीन पोर्टल उघडेल जिथे नोंदणी लिंकवर क्लिक करून प्रथम नोंदणी करा.

नोंदणी केल्यानंतर, उमेदवारांनी इतर तपशील, स्वाक्षरी, छायाचित्र अपलोड करावे.

शेवटी, उमेदवारांनी विहित शुल्क जमा करावे आणि पूर्णपणे भरलेल्या फॉर्मची प्रिंटआउट घ्यावी.

समाज कल्याण आयुक्तालयात 299 पदे

 समाज कल्याण आयुक्तालयात नोकरीसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

२९९ रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. 


समाज कल्याण आयुक्तालयात लघुटंकलेखक (स्टेनो टायपिस्ट), लोवर ग्रेड स्टेनो, हायर ग्रेड स्टेनो, वॉर्डन, सोशल वेल्फेअर इन्स्पेक्टर, वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. स्टेनो टायपिस्ट पदासाठी उमेदवाराने १०वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्याचसोबत त्याच्याकडे इंग्लिश आणि मराठी टंकलेखनाचे प्रमाणपत्र असायला हवे. (Government Job)

नोकरीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही लेखी परिक्षेद्वारे केली जाणार आहे. उमेदवारांनी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यावी लागणार आहे. त्यानंतर उत्तीर्ण उमेदवरांची निवड केली जाणार आहे.


या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १,००० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये शुल्क भरावे लागणार आहेत.या नोकरीसाठी तुम्हाला https://sjsa.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. ११ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 

एमपीएससी गट क 1333 पदे.







४. पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी


४.१ पदसंख्या संवर्ग व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल वाढ होण्याची शक्यता आहे. पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास त्याचा समारंश मुख्य परोक्षेच्या अधिसूचनेमध्ये करण्यात येईल. तसेच याबाबतची संषणा/सूचना वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येडान संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या घोषणा सूचनांच्या आधारे प्रस्तुत


परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरीता भरती प्रक्रिया रागिण्यात येईल.


४.३ केवळ प्रस्तुत जाहिरानीमध्ये नमूद विविध संवगांच्या संदर्भात पूर्व परीक्षेचा निकाल अनिम करेपर्यतच्या कालावभीषयेन शासनाकडून सुधारित/अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व परे पूर्व परीर्थच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील, ४.४ प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद संवर्गामध्ये काही भागास प्रवर्ग समांतर आरक्षणाची पदे उपलब्ध नाहीत, तथापि, जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर तसेच


पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होगा-वा भागगीनांमध्थ जाहिरातीत नमूद नसलेल्या मागास प्रवर्ग तसेच समांतर आरक्षणाकरीता गधे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान पदसंखांमध्ये दाट होण्याची शक्याता आहे. सदर चदललेली पदसंख्या अतिरिक्त मागणीद्वारे प्राप्त गरे पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करताना विचारात घेतली जाईल पास्तच पूर्व परीक्षच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे अथवा पदसंख्या कमी असल्यमुळे पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडोची संधी वाया गेल्यावाची तक्रार नंतर कोणत्याही टण्यावर विचारात


येतली जाणार नहीं.


 ४.५ विविध सामाजिक प्रवर्ग, महिला, प्राविण्यप्राप्त खेळाडू, अनाव इत्यादीसाठी सामानिक व मांतर आरक्षण शासनाकडून वेळी जारी करण्यात वेण्णान्य आदेशानुसार राहील,


४.६ शासन निर्णय, महिला बाल विकास विभाग क्रमांक-महि २०२३/प्र.क्र.१२३/कायों-२, दिनांक ०४ मे, २०२३ अन्वये विहित कार्यपद्धतीनुसार अराखीध महिलांकरीता आरक्षित पदावरील निवडीसाठी राखीव महिला तसंच सर्व मागास प्रवर्गातील महिलांकरीत नॉन-क्रिमिलेअर प्रमागपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात आली आहे.


४.७ अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्ततौन महिलांकरीता आरक्षित पदावरील निवडीसाठी दावा करू इचि महिलांना संबंधित मागास प्रवर्गासाठो इतर मागास व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी विहित करण्यात आल्याप्रमाणे नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र सादर करण्याबाबतच्या तरतुदी लागू राहतील.


४.८ महिलांसाठी आरक्षित पर्दाकरिता दावा करणा-या उमेदवारांनी महिला आरक्षगाथा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे


अनुसूचित जमाती वगळून इतर सर्व मागास प्रवर्गातील महिलांसाठी नॉन अधिवासी (Domicilal) असल्याबाबत तसेच अनुसूचित जातो व अनुसूचित क्रिमिलेअरमध्ये मोडत असल्याबाबतचा स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे. ४.९ विमुक्त जाती (अ), भटक्या जमती (ब), भटक्या जमाती (क) व भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे आंतरपरिवर्तनीय असून आरक्षित पदासाठी संबंधित प्रवर्गातील योग्य पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्ययावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवाराचा


विचार गुणसेच्या आधारावर करण्यात येईल. ४.१० अर्ज करताना एखादी जात जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याचे घोषित केली असल्यासच तसेच सक्षम प्राधिप्याने प्रदान आलेले प्रमाणपत्र उमेदवाराकडे उपलब्ध असेल तर संबंधित जात जमातीचे उमेदवार आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असतील,


४.११ समांतर आरक्षणाचावत शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक एसआरकी-१०१२/प्र.क्र.१६/१२/१६-अ. दिनांक १३ ऑगस्ट, २०१४ तसेच शासन शुध्दीपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण-१११८/प्र.क्र.३९/१६-अ, दिनांक १९ डिसेंबर, २०१८ आणि तदनंतर शास्नाने वासंदर्भात वेळोवारी निर्गमित केलेल्या आदेशानसार कार्यवाही करण्यात येईल.


४.१२ आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील (इंडेक्स उमेदवारांकरीता शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांकः राआधी-४०२९/प्र.क्र.३२/१६.अ. दिनांक १२ फेब्रुवारी, २०१९ व दिनांक ३१ में. २०२१ आणि तदनंतर शासनाने यासंदभांत ओळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही कारण्यात येईल, तसेच सदर संवर्गातील उमेदवारांकरीता शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील,


४.१३. सदर जाहिरात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग अधिनियम दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ व संबंधित शासन निर्णय दिनांक २७ फेब्रुवारी, २०२४ संदर्भात मा. उच्च न्यायालयात दाखल झालेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध वारण्यात येत आहे. या जाहिराती संबंधित शिफारशी व नियुक्त्या उक्त जाननेनि व्यायिक प्रकरणाच्या अधीन रहून करण्यात येतील त्या अनुषंगाने आयेगामात दिनांक २६ एप्रिल, २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले प्रसिद्धीपत्रक गहीरातीस लागू राहतील.


४.१४ शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांकः बीसीसी/प्र.क्र.७५/१६-क, दिनांक २७ फेब्रुवारी, २०२४ अन्वये सामाजिक व शैक्षणिक बागानषांकरीता मारक्षण विहित करण्यात आले असून शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक बीसीसी-२०२४/प्र.क्र.७५/आरक्षण दिनांक २८ जून, २०२४ अन्वये सहित करण्यात आलेले जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहोल


४.१५ शासन शुद्धिपत्रक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, क्रमांक संकीर्ण-२०२३/प्र.क्र.७६/मायक, दिनांक २९ मार्च, २०२३ आन्यये शासनाकडून


जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्याम्वठी सन


२०२४-२०२५ या आर्थिक वर्षांचे उन्नत प्रगल गटात मोडत नसल्यावाचलचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहोल ४.१६ सेवा प्रवेशाच्या प्रयोजनासाठी शासनाने मागास म्हणून मान्यता दिलेल्या समाजाच्या वयोमर्यादमध्ये सवलत घेतलेल्या उमेदवारांचा अराखीव (खुला) पावरील निवडीकरीता विचार करणेवाचत शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करण्यात येईल, वावाचलचा तपशील वेळोवेळी आयोगाच्या


संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल,


४.१७ अराजीव (खुला) सर्वसाधारण पदावरील शिफारशीकरीता गुणवत्तेच्या आधारे सर्व उमेदवारांचा (मागासवर्गीय उमेदवारांसह) विचार होत असल्याने सर्व आरक्षित प्रवगांतील उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठो पर आरक्षित उपलब्ध नसले तरी. अर्जामध्ये त्यांच्या मूळ प्रवस्तीमाहिती अध्क्रमणे नमूद करणे बंधनकारक आहे.


४.१८ कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे. सर्वसाधारण रहिवासी या संजेला भारतीय लोकप्रतिनिधत्य कायदा १९५० च्या कलम २० अनुसार जो अर्थ आहे तोच अर्थ असेल. ४.१९. सामाजिक अथवा समांतर आरक्षणाचा अथवा सोयी सवलतीचा दावा करणा-या उमेदवाराकडे संबंधित फायदा / नियम / आदेशानुसार विहित


नमून्यालील पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या दिनांकाचे पौध प्रमाणपत्र उपलब्ध असणे अनिवार्य आहे. वैध प्रमाणपत्रांचा कालायची संबंधित शासन आदेशावरील तरतुदीनुसार लागू असेल त्याप्रमाणे) ग्राह्य समजण्यात येईल. ४.२० सामाजिक व समांतर आरक्षणासंदर्भात विविध व्याधालयामध्ये दाखल त्यापाविष्ट प्रकरणो अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदभरतीची कार्यवाही


४.२१ खेळाडू आरक्षण:- ४.२९.१ शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः राक्रोध-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२ दिनांक १ जुलै, २०१६, तसेच शासन शुध्दीपत्रक, शालेय शिक्षण व क्रोडा विभाग क्रमांक:राधी-२००२/प्र.क्र.६८/की-२ दिनांक १८ ऑगस्ट, २०१६, शासन निर्णय, शालेय


शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक संहोणं-१७१६/प्र.क्र.१८/क्रीयुसे-२, दिनांक ३० जून, २०२२ आणि तदनंतर शासनाने पासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार प्राविण्यप्रा खेळाडू आरक्षणासंघांत तसेच वयोमर्यादेतील सवलतांत कार्यवाही करण्यात येईल. ४.२९.२ प्राविण्य प्राप्त खेळाडू व्यक्तीसाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करणा-या मेवारांच्या चालतोडा विषयक विहित अहंता धारण करीत असल्यावाचत सक्षम प्राधिका-याने प्रमाणित केलेले पात्र खेळाचे प्राविण्य प्रमापूर्वपरीक्षेस अनं सादर करण्याच्या अतिन दिनांकाचे किया सत्पूर्वेचे असणे बंधनकारक आहे.


४.२९.३ विहित दिनांकास खेळाचे प्रमाण पोग्य दर्जाचे असल्यासवाचत तसेच उमेदवार खेळाडूसाठी आरक्षित पदावरील निवडीकरीता पात्र ठरतो, याविषयीच्या पडताळणीकरीता त्यांचे प्राक्षिण्यप्रभत्र संबंधित विभागीय विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे अर्ज सादर करण्याच्या दिनांकापूर्वीच सादर केलेले असणे बंधनकारक आहे अन्यथा प्राविण्यपाल खेळाडू आरक्षणाकरीता पात्र समजण्यात येण्यार नाही. अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाचे किया तत्पूर्वीचे सक्षम क्रीडा प्राधिकरणाने निर्गमित केलोले क्रोडा प्रमाणपत्र नसल्यास अथवा सदर प्राधिकरणाकडे क्रोडा प्रमाणपत्र पडताळणीस्तती केलेल्या अर्जाची पोचपावती सादर केली नसल्यास, संबंधित उमेदवाराचा खेळाडूकरोता आरक्षित पदावर विचार करण्यात येणार नाही.


४.११.४ एकापेक्षा जास्त खेळांनी प्राविण्य प्रमागचे असणा-या खेळाडू उमेदवाराने एकाच वेळेस सर्व खेळांची प्राविण्य प्रमाणपत्रे प्रमाणित करण्याकरीता बंधित उपसंचालक कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे.


४.२९.५ मुख्य परीक्षेकरीता अर्ज सपर करतांना खेळाडू उमेदवारांनी विहित अर्हता धारण करीत असल्याचावत सक्षम प्राधिका-याने प्रमाणित केलेले


प्राविण्य प्रमागपत्र तसंच त्यांचे पाविण्य प्रमाणपत्र योग्य असल्याचाक्त तसेच खेळाडू कोणत्या संवर्गातील खेळाडूसाठी आरक्षित पदावरील निवडीकरीता पात्र ठरतो, गाविषयीचा सक्षम प्राधिका-याने प्रदान केलेले प्राचि प्रमाणपत्र पडताळणीचावचा अहवाल सादर केला तरच उमेदवारांचा संबंधित संवर्गातील खेळाडू‌साठी आरक्षित पदावर शिफारशी नियुक्तीकरीता विचार करण्यात येईल


४.२२ दिव्यांग आरक्षण: ४.२२.१ दिव्यांग व्यक्ती अधिनियम २०१६च्या आधारे शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमं दिव्यांग २०१८/प्र.क्र.११४/१६५. दिनांक २९ में,


२०१९, शासन परिपत्रक दिव्यांग कल्याण विभाग, क्रमं दिव्यांग २०१९/प्र.क्र.२५१८/वि.क.२. दिनांक २९ फेबुवारी, २०१४ अनुसार तसेच संभांत शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशानुरगव्यात कार्यवाही करण्यात येईल.


४.१२.२ प्रस्तुत परोक्षेमधून भरण्यात येणा-या विविध संवर्ग पदांकरीता दिव्यांग सुनिश्चितीसंदर्भातील तपशील सोबतच्या परिशिष्ट दोन प्रमाणे आहे. ४.२२.३ दिव्यांग व्यकातीसाठी असलेली पदे भरावाच्या एकूण पदसंधी असतील


४.२२.४ दिव्यांग व्यक्तीची संबंधित संवर्ग पदाकरीता पात्रता शासनाकडून वेळोवेळी निर्गत कराया जायेशानुसार राहील, ४.२२.५ दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित पदांवर शिफारस करताना उमेदवार कोणत्या सामाजिक प्रयगांतील आहे. याचा विचार न करता दिव्याग गुणवता


क्रमांकानुसार त्यांची शिफारस करण्यात बेईल, ४.२२.६ संबंधित दिव्यांगत्वाच्या प्रकारचे किमान ४०% दिव्यांगत्याचे प्रमाणपत्र धारक उमेदवार व्यक्ती आरक्षण तसेच नियमानुसार अनुज्ञेय सोयी।


सवलतीसाठी पात्र असतील, ४.२२.७ लक्षागीय दिव्यांगत्व असलेले उमेदवार व्यक्ती खालील सवलतीच्या पचास पात्र असतील (१) दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान ४०१७ अध्या त्यापेक्षा जास्त असल्यास तसेच पद लक्षणीय दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित असल्यास नियमानुसार


अनुज्ञेय आरक्षण व इतर सोगी सवलती (२) दिव्यांगत्याचे प्रमाण किमान ४०% अथवा त्यापेक्षा जास्त असल्यास तसेच पद संबंधित दिव्यांग प्रकारासाठी सुनिश्चित केले असल्यास नियमाणुसार अनुज्ञेय सोची सवलती,


४.२२.८ लक्षणीय दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या वयोमर्यादिचा अवधा इतर कोणत्याही प्रकारचा फायदा घेऊ इच्छिणा-या उमेदवारांनी शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक अभि २०१८/प्र.क्र.४६/रोग्य-६, दिनांक १४ सप्टेंबर, २०१८ मधील आदेशानुसार केंद्र शासनाच्या www.awayambuccard.gov.in अथवा SADM या संगणकीय प्रणालीदवार वितरित करण्यात आलेले नवीन नमुन्यालोल स्याललेल दिव्यांगाचाचे


प्रमाणपत्र सादर करणे आनवार्य आहे. ४.२२.१ शासन परिपत्रक, दिव्यांग कायाण विभाग, क्रमांकः दिव्यांग २०२४/प्र.क्र.८६/दि.क. २. दिनांक २७ जून, २०२४ २४ अन्वये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक १४ सप्टेंबर, २०१८ च्या शासन निर्णयान्वये भविष्यात वेळोवेळी स्थापन करण्यात आलेल्या येणाऱ्या वैद्यकीय


मंडळामार्फत दिल्यांगत्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (UDID Card) प्राप्त करुन घेणे अनिवार्य आहे. वैश्विक ओळखपत्र (UHD Card) प्राप्त करुन घेण्यासाठी नोंदणी केल्यानंतर प्रत्यक्षात सदर ओळखपत्र प्राप्त होईपर्यन्तच्या कालावधीसाठी दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्वाच्या सवलती / पोजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांचेकडे असलेले दिव्यांगत्व प्रमाणपत्रासांत वैश्विक ओळखपत्रासाठीचा नाव नोंदणी क्रमांक (Enrollment nent Number) सादर करणे अनिवार्य राहील, दिव्यांग उमेदवारांनी अर्ज करताना शासन परिपत्रक, दिव्यांग कल्याण विभाग, क्रमांकः दिव्यांग-२०२४/प्र.क्र.८६/ दि.क.२, दिनांक २७ जून, २०२४ मधील सर्व तरतुदीचे अवलोकन करण्यात यावे, त्यातील


तरतुदीनुसार दिव्यांग व्यक्तींच्या आरक्षणासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. ४.२२.१० लक्षागीग दिव्यांगत्व असणा-या उमेदवारांना अर्जामध्ये नमूद केलेला दिव्यांगत्वाचा प्रकार उपप्रकार बदलागे अनुज्ञेय नाही. ४.२३ दिव्यांग उमेदवार लेखनिक आणि अथवा अनुग्रह कालावधीचाचत


४.२३.१ लक्षणीय दिव्यांगत्व असलेल्या उमेदवारांना परीक्षेच्यावेळी लेखनिक आणि/अथवा इतर सोयो सवालती उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्रमांक दिव्यांग २०१९/प्र.क्र.१००/दि.क.२ दिनांक ०५ ऑक्टोबर २०२९ अन्वये जारी करण्यात आलेल्या "लक्षणीय (Benchmark) दिव्यांग व्यक्तीच्यावाचत लेखी परीक्षा घेण्याबाबतची मार्गदर्शिका २०२१ तसेच तदनंतर शासनाने वेळोवेळी निगमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल.


४.२३.२ प्रत्यक्ष परीक्षेच्यावेळी उत्तरे लिहिण्यासाठी सक्षम नसलेल्या, पात्र दिव्यांग उमेदवारांना संना मदत आणि अगवा अनुष्कालायचीची आवश्यकत असल्यास संबंधित उमेदचाराने ऑनलाईन पध्दतीने आयोगास अर्ज सादर केल्याच्या दिनांकापासून सात (७) दिवसाच्या अत्त आवश्यक प्रमागपत्र कागरांसक विहित नमुन्यामध्ये आलेख वतंत्रपूर्व परवानगी घेणे आवस्यक आहे


४.२३.३ लेखनिकाची व्यवस्था उमेदवारांकडून स्वत्तः केली जाणार आहे की आयोगाच्या कार्यालयामार्फत लेखनिकाची व्यवस्था करावी लागणार आहे, याचा स्पष्ट उल्लेख नाहिगतोस अनुसरुन ऑनलाईन पध्दतीने केलेल्या अर्जामध्ये असल्यासच विहित नमुन्याद्वारे प्राप्त लेखो विनंतीचा विचार


केला जाईल ४.२३.४ अर्जामध्ये नागणी केली नसल्यास तसेच आयोगाची विहित पध्दतीने पूर्व परवानगी घेतली नसल्यास ऐनवेळी लेखनिकाची मदत घेता येणार नाही


अवधा अनुग्रह कालावधी अनुज्ञेय असणार नाही ४.२३.५ परोक्षकारीता लेखनिकाचो मदत आणि अथवा अनुग्रह कालावधीची परवानगी दिलेल्या पात्र उमेदवारांची पाहो आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दाण्यात येईल. तसेच लेखनिकाची मदत आणि अथवा अनुज कालावधीच्या परवानगीचावत संबंधित उमेदवाराला आयोगाकडील


पूर्ण जाहिरात डाऊनलोड करा 

https://drive.google.com/file/d/1C0S7phTCXgll7xVLG9uMmCV-KSG7O9Si/view?usp=drivesdk

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने विविध पदांसाठी भरती जाहीर..

  इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनि...