मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद
ा

h 2

Saturday, December 21, 2024

मंत्रिमंडळ महाराष्ट्र राज्य 2024

 मुख्यमंत्री ...देवेंद्र फडणवीस 

उपमुख्यमंत्री ..एकनाथ शिंदे अजित पवार



 कॅबिनेट मंत्री

1.चंद्रशेखर बावनकुळे - महसूल

2.राधाकृष्ण विखे पाटील - जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)

3.हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण

4.चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री

5.गिरीश महाजन - जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन

6.गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा

7.गणेश नाईक - वन

8.दादाजी भुसे - शालेय शिक्षण

9.संजय राठोड - माती व पाणी परीक्षण

10.*धनंजय मुंडे - अन्न व नागरी पुरवठा आणि जो ग्राहक संरक्षण*

11.मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन

12.उदय सामंत - उद्योग व मराठी भाषा

13.जयकुमार रावल - विपणन, प्रोटोकॉल

14.पंकजा मुंडे - पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन

15.अतुल सावे - ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर

16.अशोक उईके - आदिवासी विकास मंत्रालय

17.शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

18.आशिष शेलार - माहिती व तंत्रज्ञान 

19.दत्तात्रय भरणे - क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय

20.अदिती तटकरे - महिला व बालविकास 

21.शिवेंद्रराजे भोसले - सार्वजनिक बांधकाम

22.माणिकराव कोकाटे - कृषी 

23.जयकुमार गोरे - ग्रामविकास, पंचायत राज

24.नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन

25.संजय सावकारे - कापड

26.संजय शिरसाट - सामाजिक न्याय 

27.प्रताप सरनाईक - वाहतूक 

28.भरत गोगावले - रोजगार हमी,फलोत्पादन

29.मकरंद पाटील - मदत व पुनर्वसन

30.नितेश राणे - मत्स्य आणि बंदरे 

31.आकाश फुंडकर - कामगार 

32.बाबासाहेब पाटील - सहकार 

33.प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण 


राज्यमंत्री (State Ministers )

34. माधुरी मिसाळ - सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण 

35. आशिष जयस्वाल - अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय 

36. मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा 

37. इंद्रनील नाईक - उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन 

38. योगेश कदम - गृहराज्य शहर


39. पंकज भोयर - गृहनिर्माण,,

Friday, December 13, 2024

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत मार्फत तंत्रज्ञ-3 पदाच्या तब्बल 800 जागा

 दहावी, आयटीआय पास असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाची नोकरी मिळविण्याची उत्तम संधी चालून आलीय.महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत मार्फत तंत्रज्ञ-3 पदाच्या तब्बल 800 जागांसाठी भरती निघाली असून यासाठीची जाहिरात संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलीय.

भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक 26 डिसेंबर 2024 आहे.

पदाचे नाव : तंत्रज्ञ-3

अवाश्यक पात्रता :

ITI NCTVT/MSCVT [इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री)/ वायरमन (तारतंत्री)/मशिनिस्ट (यंत्र कारागीर) /फिटर (जोडारी) / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स / इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम / वेल्डर (संधाता) / इन्स्ट्रयुमेंट मेकॅनिक /ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्वीपमेंट / बॉयलर अटेंडन्स / स्विच बोर्ड अटेंडन्स / स्टिम टर्बाईन ऑक्झीलरी प्लॅन्ट ऑपरेटर / स्टिम टर्बाइन ऑपरेटर / ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरिअल हॅडलींग इक्वीपमेंट / ऑपरेटर कम मेकॅनिक (पॉवर प्लॅन्ट)]

पगार : निवड झालेल्या उमेदवारांना ३४,५५५/- ते ८६,८६५/- पर्यंत दरमहा पगार मिळेल.

वयोश्रेणी : 01 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹500/- तर मागास प्रवर्ग: ₹300/- रुपये

Thursday, December 12, 2024

भारतीय स्टेट बँकेत लिपिक ( Clerk ) पदांसाठी पदभरती ...

 भारतीय स्टेट बँकेत लिपिक ( Clerk ) पदांसाठी पदभरती , पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवदेन मागविण्यात येत आहेत . 

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये लिपिक /  लेखनिक पदांच्या एकुण 50 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( recruitment for Clerk post , Number of post vacancy – 50 )


आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही  शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .


परीक्षा शुल्क : 750/- रुपये . तर मागास प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .


वेतनमान ( Pay Scale ) : 26,730-24050/-

Link https://sbi.co.in/


Last date 27-12-2024 


. धन्यवाद...

Wednesday, December 11, 2024

महत्वाचे पुरस्कार 2024

  


✅ 32 वा एकलव्य पुरस्कार 2024 :- प्रत्यासा रे


✅ ५४ वा दादासाहेब फाळके पुरस्कार :- मिथुन चक्रवर्ती


✅ IIFA पुरस्कार 2024 सर्वोत्कृष्ट अभिनेता:- शाहरुख खान


✅ दिवंगत वासुदेव गायतोंडे जीवनगौरव पुरस्कार :- लक्ष्मण श्रेष्ठ


✅ विष्णुदास भावे गौरव पदक 2024 :- सुहासिनी जोशी


✅ मध्य प्रदेश सरकारचा किशोर कुमार सन्मान 2023 :- राजकुमार हिराणी


✅ IAF जागतिक अंतराळ पुरस्कार:-  एस. सोमनाथ


✅ फिजी सर्वोच्च नागरी पुरस्कार 2024 :- श्री श्री रविशंकर


✅ 2024 बुकर पुरस्कार :- सामंथा हार्वे


✅ 'इंदिरा गांधी शांतता पुरस्कार' 2023 :- डॅनियल बरेणबोईन व अली अली अबू अवाद.

Sunday, December 8, 2024

जागतिक ध्यान दिवस

 २१ डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा केला जावा हा लिकटेंस्टिन या देशाने मांडलेला व भारतासह अनेक देशांनी अनुमोदन दिलेला प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने शुक्रवारी एकमताने मंजूर केला. 

२१ डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांनी मंजूर केला. वसुधैव कुटुंबकम (संपूर्ण जग एक कुटुंब आहे) अशी भारताची धारणा आहे. माणसाच्या कल्याणासाठी सर्व जगाने एकजुटीने प्रयत्न करायला हवे

सैनिक स्कूल सातारा प्रवेश प्रक्रिया २०२७-२८ सुरू!

  सैनिक स्कूल सातारा प्रवेश प्रक्रिया २०२७-२८ सुरू! ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू; २ डिसेंबरपर्यंत अर्जाची मुदत सातारा : सैनिक स्कूल...